महासराव
महासराव

सोमा पूर्वेकडे 10 km चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 km गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 km गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 km गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर _________ आहे.

Soma moves 10 km to East and then turns to South and moves 2 km. He again turn East and walks 2 km. After this, he turns to North and walks 7 km. Then the distance from his starting point to the present point is _______.

पर्याय (Options):
a

13 km

13 km

✓ योग्य उत्तर
b

18 km

18 km

c

20 km

20 km

d

दिलेल्या माहितीच्या आधारे काढणे शक्य नाही

Cannot be determined

अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (a) 13 km आहे. • पूर्व-पश्चिम दिशेतील निव्वळ विस्थापन = १० किमी (पूर्व) + २ किमी (पूर्व) = १२ किमी. • उत्तर-दक्षिण दिशेतील निव्वळ विस्थापन = -२ किमी (दक्षिण) + ७ किमी (उत्तर) = ५ किमी (उत्तर). • काटकोन त्रिकोणात पायथागोरस प्रमेयानुसार सुरुवातीपासूनचे सरळ अंतर: $$$$अंतर$$ = \sqrt{12^2 + 5^2} = \sqrt{144 + 25} = \sqrt{169} = 13\text{ km}$$

The correct answer is Option (a) 13 km. • Net East displacement ($X$) = $10 + 2 = 12\text{ km}$. • Net North displacement ($Y$) = $7 - 2 = 5\text{ km}$. • Direct straight-line distance via Pythagoras' Theorem: $$\text{Distance} = \sqrt{X^2 + Y^2} = \sqrt{12^2 + 5^2} = \sqrt{144 + 25} = \sqrt{169} = 13\text{ km}$$

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2022 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा: (a) मराठीतील पहिले पत्रकार (b) अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक (c) मराठी वृत्तपत्राचे जनक (d) कुलाबा वेधशाळेचे संचालक

उत्तर पहा ➔
2

राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे?

उत्तर पहा ➔
3

राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशेबासाठी 1993-94 या मूळवर्षाऐवजी C.S.O. द्वारे कोणत्या सुधारीत वर्षाचा वापर करण्यात आला?

उत्तर पहा ➔
4

विद्युतधारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते?

उत्तर पहा ➔
5

उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली?

उत्तर पहा ➔
6

भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मधे राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. (b) राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते.

उत्तर पहा ➔

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔