महासराव
महासराव

खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 170, 197, 226, 257, ?

Which number will come at the place of question mark in the following number series? 170, 197, 226, 257, ?
पर्याय (Options):
a
289
b
290
✓ योग्य उत्तर
c
291
d
292
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मालिका $x^2 + 1$ स्वरूपात आहे: $13^2+1=170$, $14^2+1=197$, $15^2+1=226$, $16^2+1=257$. पुढील संख्या $17^2+1 = 289 + 1 = 290$.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत? (a) चलनात असलेल्या बँक नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. (b) संकुचित पैशात (M1) लोकांजवळील चलनांचा समावेश होतो.

उत्तर पहा ➔
2

मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण:

उत्तर पहा ➔
3

भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष कर नाही?

उत्तर पहा ➔
4

कोव्हिड-१९ नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर पहा ➔
5

कडुलिंबामध्ये _________ नावाचे कीटकनाशक असते. (a) डी.डी.टी. (b) अझाडीऱ्याक्टीन (c) अल्ड्रीन (d) बी. एच. सी. वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहे/त?

उत्तर पहा ➔
6

विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा.

a. एडस्‌ 1. डेंग्यू विषाणू

b. कांजिन्या  ॥. हिपॅटाईटीस बी विषाणू

c. लिव्हर डॅमेज व सिरोसिस ॥I. व्हेरिसेला झोस्टर विषाणू

d. र्क्‍तस्त्रावी ताप  iv. मानवी इम्यूनोडेफीसीयन्सी विषाणू

उत्तर पहा ➔

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांचा लावा. GOAL: HPBK :: POST:?

उत्तर पहा ➔
2

एका कॅरम स्पर्धेत 64 स्पर्धक होते. हरणारा बाद असा नियम असल्यास पहिल्या 3 फेऱ्यांत किती स्पर्धक बाद होतील?

उत्तर पहा ➔
3

जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास, यांप्रमाणे 5 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील?

उत्तर पहा ➔
4

पुढीलपैकी कोणता शब्द मूळ मराठी भाषेतील नाही?

उत्तर पहा ➔
5

कोणता बोगदा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर नाही?

उत्तर पहा ➔
6

निशांतने 5 दिवसांत 100 जांभळे खाल्ली. दररोज आदल्या दिवसापेक्षा 6 जास्त खातो, तर तिसऱ्या दिवशी किती खाल्ली?

उत्तर पहा ➔