खाली ५ विधाने दिली आहेत, त्यानंतर ३ विधानांचा विशिष्ट क्रमाने बनलेला पर्याय दिलेला आहे. तार्किकदृष्ट्या वैध युक्तिवाद दर्शवणारा पर्याय निवडा. वैध ठरण्यासाठी तिसरे विधान हे पहिल्या दोन विधानांवर आधारित निष्कर्ष असायला हवे.
(a) आधुनिक उद्योग संशोधन-आधारित असतात.
(b) 'इम्प्रो' हा एक आधुनिक उद्योग आहे.
(c) 'इम्प्रो' संशोधन-आधारित आहे.
(d) 'इम्प्रो' संशोधन-आधारित असू शकतो.
(e) संशोधन-आधारित उद्योग आधुनिक असतात.
Given below are 5 statements followed by options composed of 3 statements put together in a specific order. Choose the option that indicates logically valid argument. To be valid the 3rd statement of the composition should be the conclusion based on preceding 2 statements. (a) Modern industry is research driven. (b) 'Impro' is a modern industry. (c) 'Impro' is research driven. (d) 'Impro' may be research driven. (e) Research driven industry is modern.
(b), (e), (c)
(b), (e), (c)
(b), (c), (e)
(b), (c), (e)
(c), (a), (d)
(c), (a), (d)
(b), (d), (a)
(b), (d), (a)
तार्किक विश्लेषणानुसार विधानांची मांडणी पाहिल्यास पर्यायांमध्ये दिलेला क्रम आयोगाच्या मूळ उत्तरतालिकेनुसार (b), (c), (e) असा ग्राह्य धरला गेला आहे.
Based on logical deduction rules and official MPSC key validation, sequence (b), (c), (e) is accepted as representing the valid argument structure.
राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालील विधाने विचारात घ्या: (a) उ...
किरणोत्सारितेचा (रेडिओअॅक्टिव्हिटी) शोध कोणी लावला?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔कडुलिंबामध्ये _________ नावाचे कीटकनाशक असते.
(a) डी.डी.टी. (b) अझाडीऱ्याक्टीन
(c) अल्ड्रीन (d) बी. एच. सी.
वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहे/त?
खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले?
खालील विधाने विचारात घ्या:
(a) निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे.
(b) सापेक्ष दारिद्र्य हे उच्च उत्पन्न गटाशी कमी उत्पन्न गटाच्या केलेल्या तुलनेवर आधारित असते.
(c) पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास दारिद्र्य कारणीभूत ठरत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?
दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा.
15, 21, 24, 30, 32, 39, 51
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना कधी झाली ?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? 20, 80, 180, 320, ?, 720
माहिती: A, B, C, D, E, F, G आणि H ही 8 घरे दोन समोरासमोर असणाऱ्या रांगांमध्ये आहेत (प्रत्येक रांगेत 4 घरे). B हे कोणत्याही टोकाला नाही व ते H च्या विरुद्ध आहे. H हे A आणि G च्या मध्ये दक्षिण दिशेस आहे. F हे B च्या उजवीकडे दुसरे व C च्या विरुद्ध आहे.
तर A या घराच्या बरोबर समोरासमोर (विरुद्ध) कोणते घर आहे?
4320 = ?
पुढीलपैकी सर्वात लहान अपुर्णांक कोणता? (1/2, 3/5, 4/7, 5/9)
एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मिटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती?
रामरावांकडून शामरावंनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च या तारखेपर्यंत दररोज दीड लीटर दूध घेतले. दुधाचा दर 47 प्रती लीटर होता. तर त्यांनी एकुण किती रूपये दुधाचे बिल रामरावांना दिले.