परवा बुधवार आहे. उद्या 3 तारीख आहे, तर पुढच्या सोमवारी किती तारीख असेल?

Tomorrow is Wednesday. If tomorrow is the 3rd, what date will it be next Monday?
पर्याय (Options):
a
८
8
b
९
9
✓ योग्य उत्तर
c
७
7
d
६
6
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कारण परवा बुधवार आहे → म्हणजे उद्या मंगळवार आहे.
उद्या 3 तारीख असल्याने:
3 मंगळवार → 4 बुधवार → 5 गुरुवार → 6 शुक्रवार → 7 शनिवार → 8 रविवार → 9 सोमवार
म्हणून पुढच्या सोमवारी ९ तारीख असेल.

Because tomorrow is Wednesday → that means tomorrow is Tuesday.
Since tomorrow is the 3rd:
3 Tuesday → 4 Wednesday → 5 Thursday → 6 Friday → 7 Saturday → 8 Sunday → 9 Monday
So next Monday will be the 9th.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा