महासराव
महासराव

A, B, C आणि D या विद्यार्थ्यांकडील पुस्तकांची एकूण संख्या तीस आहे. त्यापैकी एकाकडे तीन पुस्तके, दुसऱ्याकडे सहा, तिसऱ्याकडे नऊ आणि चौथ्याकडे बारा पुस्तके आहेत. B कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत आणि D कडे A पेक्षा जास्त पुस्तके आहेत. जर C कडे D पेक्षा कमी पुस्तके असतील, तर खालीलपैकी जे विधान/विधाने अनिवार्यपणे सत्य नाही/नाहीत ते निवडा. (a) A आणि B या दोघांकडे मिळून किमान १२ पुस्तके असणे आवश्यक आहे. (b) D आणि A या दोघांकडे मिळून किमान १५ पुस्तके असणे आवश्यक आहे. (c) C आणि D या दोघांकडे मिळून किमान १८ पुस्तके असणे आवश्यक आहे. (d) C आणि B या दोघांकडे मिळून किमान ९ पुस्तके असणे आवश्यक आहे.

Total number of books that students A, B, C and D have is thirty. One of them has three books, another one is having six, third one is having nine and fourth one is having twelve books. B is having fewer books than C and D is having more books than A. If C has fewer books than D, then select the statement/s that/those is/are not necessarily true. (a) A and B together must have at least 12 books. (b) D and A together must have at least 15 books. (c) C and D together must have at least 18 books. (d) C and B together must have at least 9 books.

पर्याय (Options):
a

(a) व्यतिरिक्त सर्व

All but (a)

b

वरील सर्व

All of the above

c

वरीलपैकी काहीही नाही

None of the above

d

फक्त (a)

Only (a)

✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पुस्तकांची संख्या {३, ६, ९, १२} आहे. अटींनुसार D सर्वात मोठा (D=१२) किंवा जास्त आहे. B आणि A कडे ३ किंवा ६ असू शकतात. जर A=३ आणि B=६ असेल, तर A+B = ९ होते, जे १२ पेक्षा कमी आहे. म्हणून विधान (a) 'A आणि B कडे किमान १२ पुस्तके असणे आवश्यक आहे' हे विधान अनिवार्यपणे सत्य नाही.

Available books are {3, 6, 9, 12}. If A=3, B=6, C=9, D=12, then A+B = 9 (< 12), showing that statement (a) 'A and B must have at least 12 books' is not necessarily true.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

जर HJLN या अक्षरगटाला ILOR असे संकेतबद्ध केले गेले, तर त्याच नियमानुसार DFHJ या अक्षरगटाचा योग्य संकेत कोणता असेल?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली 'दुष्काळ संहिता' तयार करण्यात आली?

उत्तर पहा ➔
3

खालीलपैकी कोणता प्रार्थना सभेचा (प्रार्थना समाजाचा) उद्देश होता?

उत्तर पहा ➔
4

कॅल्शियम आणि क्लोरीन _____ बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते.

उत्तर पहा ➔
5

बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा.

अ. ग्राम पंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. ब. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. क. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत.

उत्तर पहा ➔
6

'सत्यशोधक जलसा' या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते?

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔