मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC Group B / Rajyaseva)

मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

अदिलशाहचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधाने कोणती ?
(a) अदिलशाह याने हेमू यास 'विक्रमाजीत' ही उपाधी दिली होती.
(b) हेमूने आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ बाजार अधिक्षक म्हणून केला.
(c) हेमू 22 लढायांपैकी एकही लढाई पराभूत झाला नव्हता.
(d) हेमूने पानीपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळविला.

Which of the following statement applies to Aadilshah's Wajir Hemu?
(a) Adilshah gave Hemu the title of 'Vikramjit'.
(b) Hemu started his career as a Market Superintendent.
(c) Hemu had not lost a single battle out of 22 battles.
(d) Hemu defeated Akbar in the second battle of Panipat.

a
फक्त (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
b
फक्त (a), (c) आणि (d)
Only (a), (c) and (d)
c
फक्त (a) आणि (c)
Only (a) and (c)
d
फक्त (a), (b) आणि (d)
Only (a), (b) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ?
अ. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने 'अमुक्तमाल्यदा' हा काव्य ग्रंथ लिहला.
ब. 'आंध्र भोज', 'अभिनव भोज' असे या राजास संबोधने जात असे.
क. पेद्दना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता.
ड. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता.

Which of the following statements are correct about Krishnadevaraya ?
a. Ruler of Vijayanagar Empire Krishnadevaraya wrote 'Amuktamalyada' epic poem.
b. Took title as 'Andhra Bhoja', 'Abhinava Bhoja'.
c. Peddana was a prominent Telugu poet in the court of Krishnadevaraya.
d. Krishnadevaraya was from Sangama dynasty.

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
d
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

चुकीच्या जोड्या ओळखा :
(a) अब्दुल समद - प्रसिद्ध चित्रकार
(b) तख्ते ताउस - मयूर सिंहासन
(c) राजपुत्र आझम शहा - बहामणी शासक
(d) बीबी का मकबरा - दिलरस बानो यांचे स्मारक

Identify the wrong pairs.
(a) Abdul Samad - Famous painter
(b) Takhte Taus - Peacock throne
(c) Prince Azam Shah - Bahamani ruler
(d) Bibi ka Makbara - Memorial of Dilras Bano

a
फक्त (c)
Only (c)
b
(a) आणि (d)
(a) and (d)
c
(b) आणि (d)
(b) and (d)
d
(c) आणि (d)
(c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लीम जमिनदारांकडून घेतला जात असे ?
Which of the following taxes was collected from Hindu and Muslim landlords respectively during the Sultanate rule?
a
जिझिया आणि शर
Jizya and Shar
b
जिझिया आणि खम्स
Jizya and Khams
c
खिराज आणि जकात
Khiraj and Zakat
d
खम्स आणि जकात
Khams and Zakat
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
(a) जियाउद्दीन बरनी - (i) फतूह-उस-सलातीन
(b) ख्वाजा अबू मलीक इसामी - (ii) किताब-उर-रहलाह
(c) इब्न बतूता - (iii) तारीख-ए-सलातीन अफगाणा
(d) अहमद यादगार - (iv) फतवा-ए-जहाँदरी

Match the pairs.
(a) Jiyauddin Barni - (i) Fatuh-Us-Salatin
(b) Khwaja Abu Malik Isami - (ii) Kitab-Ur-Rahlah
(c) Ibn Batuta - (iii) Tariq-e-Salatin Afgana
(d) Ahmed Yadgar - (iv) Fatwa-e-Janhadari

a
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
b
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
c
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
मुघल बादशहा अकबराने इ. स. 1584 मध्ये "खान-ए-खानान" ही पदवी कोणाला दिली होती ?
Mughal Emperor Akbar bestowed the title of "Khan-e-Khanan" to whom in A. D. 1584?
a
अबुल फजल
Abul Fazal
b
मिया तानसेन
Miya Tansen
c
अब्दुल रहीम
Abdul Rahim
d
हकीम हुमाम
Hakim Humam
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
'दिवाण-ए-अमीर-ए-कोही' नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले ?
Who set up the separate department called, 'diwan-i-amir-i-kohi'?
a
अलाउद्दीन खिलजी
Alauddin Khalji
b
मुहम्मद बिन तुघलक
Muhammad bin Tughlaq
c
बल्बन
Balban
d
फिरोज शाह तुघलक
Firoz Shah Tughlaq
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.