महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC Group B / Rajyaseva)
महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
अ. भगत सिंह व राजगुरु यांनी साँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.
ब. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली.
क. मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली.
Which of the following statement is incorrect?
a. Bhagat Singh and Rajguru assassinated British Officer Saunders.
b. Anant Laxman Kanhere assassinated Jackson, the District Collector of Nashik.
c. Chaphekar assassinated Rand, the Commissioner of Mumbai.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.