प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC Group B / Rajyaseva)

प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा.
(a) हर्षचरित्र - (i) कालिदास
(b) मालती माधव - (ii) विशाखादत्त
(c) मालविकाग्निमित्र - (iii) बाणभट्ट
(d) मुद्राराक्षस - (iv) भवभूती

Choose the correct pairs.
(a) Harshcharitra - (i) Kalidas
(b) Maalati Madhav - (ii) Vishakhadatta
(c) Malvikagnimitra - (iii) Banbhatta
(d) Mudrarakshas - (iv) Bhavabhuti

a
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
b
(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
c
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
d
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
सतीप्रथेबद्दल 'शास्त्राच्या संमतीने केलेला खून', असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे?
Who among the following said that Sati is, 'Murder with the consent of the scriptures'?
a
लॉर्ड बेंटिंक
Lord Bentinck
b
महात्मा फुले
Mahatma Phule
c
राजा राममोहन रॉय
Raja Rammohan Roy
d
ईश्वरचंद्र विद्यासागर
Ishwarchandra Vidyasagar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहीले ?
(a) प्रियदर्शिका
(b) हर्षचरीत
(c) रत्नावली
(d) नागानंद

Which of the following literature was written by King Harshavardhana?
(a) Priyadarshika
(b) Harshacharita
(c) Ratnawali
(d) Naganand

a
फक्त (a), (c) आणि (d)
Only (a), (c) and (d)
b
फक्त (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
c
फक्त (a), (b) आणि (d)
Only (a), (b) and (d)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

पुढील राजघराणी आणि त्यांची राज्ये यांच्या जोड्या जुळवा.
(a) मैत्रक - (i) वल्लभी
(b) चहुमान - (ii) शाकंभरी
(c) गुर्जर - (iii) भ्रोच
(d) परमार - (iv) धार

Match the following dynasties and their kingdoms.
(a) Maitrakas - (i) Valabhi
(b) Chahumanas - (ii) Sakambhari
(c) Gurjaras - (iii) Broach
(d) Paramaras - (iv) Dhara

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
c
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

भारतातील अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा :
(a) तेलगू
(b) संस्कृत
(c) पाली
(d) ओडिया
(e) तामीळ

Arrange the classical languages of India in an appropriate order as per their recognition.
(a) Telugu
(b) Sanskrit
(c) Pali
(d) Odia
(e) Tamil

a
(d), (e), (a), (b), (c)
(d), (e), (a), (b), (c)
b
(a), (e), (b), (c), (d)
(a), (e), (b), (c), (d)
c
(b), (a), (e), (d), (c)
(b), (a), (e), (d), (c)
d
(e), (b), (a), (d), (c)
(e), (b), (a), (d), (c)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.