प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (पोलीस भरती)

प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 63•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते ?
a
महावीर
b
वृषभदेव
c
वर्धमान
d
बाहुबली
प्रश्न #NaNपोलीस भरती2017प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
आर्यांचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे?
a
यजुर्वेद
b
ऋग्वेद
c
सामवेद
d
अर्थवेद
प्रश्न #NaNपोलीस भरती2019प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली ?
a
चालुक्य
b
पल्लव
c
मौर्य
d
राष्ट्रकूट
प्रश्न #NaNपोलीस भरती2026प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपले पहिले प्रवचन (धर्मचक्रप्रवर्तन) जेथे दिले ते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ 'सारनाथ' कोणत्या राज्यात आहे?

Where Gautam Buddha delivered his first sermon (Dharmachakrapravartana), the historic holy site 'Sarnath' is situated in which state?

a
मध्य प्रदेश

Madhya Pradesh

b
उत्तर प्रदेश

Uttar Pradesh

c
हरियाणा

Haryana

d
बिहार

Bihar

प्रश्न #NaNपोलीस भरती2017प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
बौध्द धर्माचे संस्थापक गौतम बुध्द यांचा जन्म इ. पूर्व ५६३ मध्ये ……. येथे झाला.
Gautama Buddha, the founder of Buddhism, was born. In BC 563 ……. happened here.
a
घोलविरा
Gholvira
b
वैशाली
Vaishali
c
लुंबिनी
Lumbini
d
हस्तीनापूर
Hastinapur
प्रश्न #NaNपोलीस भरती2026प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

छत्रपती संभाजीनगर जवळील जगप्रसिद्ध कैलास मंदिरासह वेरुळची लेणी प्रामुख्याने कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात कोरली गेली?

The world-famous Ellora Caves, including the monolithic Kailasa Temple, were predominantly excavated during the reign of which dynasty?

a
राष्ट्रकूट घराणे

Rashtrakuta Dynasty

b
पांड्य घराणे

Pandya Dynasty

c
सातवाहन घराणे

Satavahana Dynasty

d
चालुक्य घराणे

Chalukya Dynasty

प्रश्न #NaNपोलीस भरती2017प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
हडप्पा संस्कृती हि खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे?
a
यापैकी एकही नाही
b
औद्योगिक
c
ग्रामीण
d
नागरी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
नाशिक येथील शिलालेखात 'त्रिसमुद्रतोयपितवाहन' असा उल्लेख कोणत्या सातवाहन राजाचा केला आहे?
Which Satavahana king is referred to as 'Trisamudratoyapitavahana' in the Nashik inscription?
a
गौतमीपुत्र सातकर्णी
Gautamiputra Satakarni
b
हाल
Hal
c
यज्ञश्री सातकर्णी
Yagnashree Satakarni
d
सिमुक
Simuk
प्रश्न #NaNपोलीस भरती2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
गौतम बुध्दांचा जन्म ........ येथे झाला.
Gautama Buddha was born at .......
a
कुशिनगर
Kushinagar
b
सारनाथ
Sarnath
c
लुंबिनी
Lumbini
d
पाटलीपुत्र
Patliputra
प्रश्न #NaNपोलीस भरती2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
14. खालील पैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही.
14. Which of the following is not a Harappan city?
a
लोथल
Lothal
b
धोलाविरा
Dholavira
c
मेहेरगड
Mehergarh
d
मोहेंजोदडो
Mohenjodado
प्रश्न #NaNपोलीस भरती2025प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

हडप्पा स्थळ - राज्य लोथल - राजस्थान कालीबंगन - उत्तर प्रदेश ढोलावीरा - गुजरात 4.राखीगढी - हरियाणा वर दिलेल्या जोड्यांपैकी कोणत्या योग्य जुळल्या आहेत ?

a
फक्त 3 आणि 4
b
फक्त 1 आणि 4
c
फक्त 1 आणि 3
d
फक्त 2 आणि 4
प्रश्न #NaNपोलीस भरती2018प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता ?
a
सारनाथ
b
लुंबिनी
c
कुशीनगर
d
गया
प्रश्न #NaNपोलीस भरती2019प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत ?
a
अर्धमागधी
b
मागधी
c
पाली
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
आज हडप्पा व मोहेंजोदडो ही ठिकाणे कोठे आहेत?
Where are Harappa and Mohenjo-daro located today?
a
भारत
India
b
नेपाळ
Nepal
c
बांग्लादेश
Bangladesh
d
पाकिस्तान
Pakistan
प्रश्न #NaNपोलीस भरती2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
जग प्रसिध्द कैलास मंदीराची निर्मीती कोणत्या काळात झाली ?
In which period was the world-famous Kailash Temple constructed?
a
मुघल साम्राज्य
Mughal Empire
b
मराठा साम्राज्य
Maratha Empire
c
राष्ट्रकुट साम्राज्य
Rashtrakuta Empire
d
पाला साम्राज्य
Pala Empire
प्रश्न #NaNपोलीस भरती2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
सिंधु संस्कृती मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्यमुर्ती सापडली आहे?
In which of the following places of Indus Valley Civilization was the bronze statue of a dancing girl found?
a
हडप्पा
Harappa
b
मोहेंजोदडो
Mohenjodado
c
लोथल
Lothal
d
कालीबंगण
Kalibangan
प्रश्न #NaNपोलीस भरती2024प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे ?
In which Veda is music mentioned?
a
अथर्व वेद
Atharva Veda
b
सामवेद
Samaveda
c
यर्जुवेद
Yarjuveda
d
ऋग्वेद
Rigveda
प्रश्न #NaNपोलीस भरती2026प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी मध्याश्मयुगीन (Mesolithic) स्थळांची चुकीची जोडी ओळखा:

Identify the incorrect state-site pairing of prehistoric/Mesolithic sites:

a
राजस्थान - बागोर

Rajasthan - Bagor

b
मध्य प्रदेश - भीमबेटका

Madhya Pradesh - Bhimbetka

c
गुजरात - लांघणज

Gujarat - Langhnaj

d
महाराष्ट्र - विजापूर

Maharashtra - Bijapur

प्रश्न #NaNपोलीस भरती2026प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राच्या इतिहासातील 'वाकाटक वंशाचा' (Vakataka Dynasty) कालखंड साधारणतः कोणत्या शतकांमध्ये होता?

During approximately which centuries did the Vakataka Dynasty rule in Maharashtra?

a
इ. स. १ ते ३ शतक

1st to 3rd Century CE

b
इ. स. ३ ते ६ शतक

3rd to 6th Century CE (approx. 250 to 500 CE)

c
इ. स. ६ ते ९ शतक

6th to 9th Century CE

d
इ. स. ९ ते १२ शतक

9th to 12th Century CE

प्रश्न #NaNपोलीस भरती2017प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते?
a
सम्राट हर्षवर्धन
b
सम्राट अशोक
c
आर्य चाणक्य
d
सम्राट पुलकेशी
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.