मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 85•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
शीख धर्माचे नववे गुरू कोण?
a
गुरू अर्जन देव
b
गुरू तेग बहादूर
c
गुरू हरगोविंद
d
गुरू अंगद देव
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

महंमद घौरीचे राज्यपाल व महंमद घौरीच्या मृत्यू नंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा.
अ. यालदोझ | I. दिल्ली
ब. कुबाचा | II. बंगाल
क. महंमद-इब्न-बख्त्यार | III. सिंधू
ड. औबक | IV. अफगाण पर्वतीय प्रदेश

पर्यायी उत्तरे :

Match the following governors of Muhammad Ghori and the territories where they ruled almost independently after the death of Muhammad Ghori.
a. Yaldoz | I. Delhi
b. Kubacha | II. Bengal
c. Muhammad-ibn-Bakhtyar | III. Indus
d. Aibak | IV. Afghan Mountains

Answer Options:

a
अ-IV, ब-III, क-II, ड-I
a-IV, b-III, c-II, d-I
b
अ-I, ब-II, क-III, ड-IV
a-I, b-II, c-III, d-IV
c
अ-II, ब-IV, क-I, ड-III
a-II, b-IV, c-I, d-III
d
अ-III, ब-IV, क-I, ड-II
a-III, b-IV, c-I, d-II
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
कारगील प्रश्न कोणत्या दोन देशांचा होता ?
Kargil conflict was between which two countries?
a
भारत-चीन
India-China
b
भारत-बांगलादेश
India-Bangladesh
c
भारत-पाकीस्तान
India-Pakisthan
d
भारत-नेपाळ
India-Nepal
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
मुघल काळात परगण्याचे कार्यकारी प्रमुख आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची होती ?
Who was the executive head of a pargana and responsible of law and order during Mughal times?
a
अमीन
Amin
b
बक्षी
Bakshi
c
सदर
Sadar
d
शिगदार
Shigdar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2020मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते ?
(a) खिज्रखान
(b) मुबारकशहा
(c) मोहमदशहा
(d) अल्लाउद्दीन अलमशहा

Who from the following Sultans were from the Sayyad dynasty?
(a) Khijrakhan
(b) Mubarakshah
(c) Muhamadshah
(d) Allauddin Alamshah

a
(a), (b) आणि (c) फक्त
(a), (b) and (c) only
b
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
c
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
d
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b), (c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

मोगल काळात जिल्ह्याचा प्रमुख होता/होते :
(a) करोरी फौजदार
(b) सुभेदार
(c) अमलगुजार
(d) राजूका
पर्यायी उत्तरे :

In the Mughal period, the head of the district was/were:
(a) Karori Faujdar
(b) Subhedar
(c) Amalguzar
(d) Rajuka
Answer Options:

a
(a) आणि (b) पर्याय योग्य आहेत
(a) and (b) alternatives are correct
b
(c) आणि (d) पर्याय योग्य आहेत
(c) and (d) alternatives are correct
c
केवळ (a) हा पर्याय योग्य आहे
Only (a) alternative is correct
d
केवळ (b) हा पर्याय योग्य आहे
Only (b) alternative is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
त्याला "निझाम-उल-मुल्क" हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्याने आसफ जाही राजघराणे स्थापन केले. त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निझाम म्हणून ओळखले जाते. त्याला ओळखा ?
He was given the title of Nizam-ul-Mulk. He was made the Governor of the Deccan. He founded the Asaf Jahi dynasty. His successors are called the Nizams of Hyderabad. Identify him:
a
चिन क्विलिच खान
Chin Quilich Khan
b
मुर्शिद कुली खान
Murshid Quli Khan
c
सादत खान
Saadat Khan
d
हुसेन अली खान
Husain Ali Khan
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारात खालीलपैकी कोणते विद्वान समाविष्ठ होते ?
अ. हसन निजामी, अबुल हसन, सिराज अफीक
ब. अब्दुल रहीम खान खाना, अबुल फझल, शेख फैजी
क. तानसेन, राजा तोडरमल, राजा बिरबल
ड. राजा मानसिंह, मुल्ला-दो-प्याजा, हकीम हुमाम

Which of the following scholars were present in the Emperor Akbar's Navratna Court?
a. Hasan Nizami, Abul Hasan, Siraj Afiq
b. Abdul Rahim Khan Khana, Abul Fazal, Sheikh-Faizi
c. Tansen, Raja Todarmal, Raja Birbal
d. Raja Man Singh, Mulla-do-Pyaza, Hakim Humam

a
अ आणि ब फक्त
a and b only
b
ब आणि क फक्त
b and c only
c
ब, क आणि ड फक्त
b, c and d only
d
अ, क आणि ड फक्त
a, c and d only
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
तबाकत-इ-अकबरी______यानी लिहिली.
The Tabakat-i-Akbari was written by_____
a
मुल्ला दाउद
Mulla Daud
b
अबुल फजल
Abul Fazl
c
बदायूनी
Badauni
d
निजाम-उल-दिन अहमद
Nizam-ul-Din Ahmad
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
तबाकत-इ-अकबरी______यानी लिहिली.
The Tabakat-i-Akbari was written by_____
a
मुल्ला दाउद
Mulla Daud
b
अबुल फजल
Abul Fazl
c
बदायूनी
Badauni
d
निजाम-उल-दिन अहमद
Nizam-ul-Din Ahmad
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
'वहाबी' चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?
What was the object of 'Vahabi Movement'?
a
मुसलमानामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे
Spreading education among Muslims
b
जगातील सर्व मुसलमानाचे एकत्रीकरण करणे
Unity of all Muslims in the world
c
हिंदूना विरोध करणे
To oppose Hindu
d
मुसलमानांचे राज्य स्थापन करणे
To establish the Muslim rule
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या खालील विविध संस्था संदर्भात योग्य जोडी जुळवा.
उद्दिष्ट्ये | संस्था
अ. कृषी संशोधन व शिक्षणामध्ये समन्वय राखून मार्गदर्शन करतानाच व्यवस्थापन करणे | 1. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
ब. व्यापाराचे उदारीकरण | 2. भारतीय कृषी संशोधन परिषद
क. कृषी विद्यापीठांमध्ये प्रभावी समन्वय व सुसूत्रता आणणे | 3. जागतिक व्यापार संघटना

Match the following correct pair with respect to the following various organisations working for agriculture sector.
Objectives | Institute
A. Co-ordination, Guidance and Management for Agricultural Research and Education | 1. Maharashtra Council of Agricultural Education and Research
B. Liberalization of trade | 2. Indian Council of Agricultural Research
C. To bring effective co-ordination and harmonization among agricultural universities | 3. World Trade Organization

a
अ-2, ब-3, क-1
A-2, B-3, C-1
b
अ-3, ब-2, क-1
A-3, B-2, C-1
c
अ-2, ब-1, क-3
A-2, B-1, C-3
d
अ-3, ब-1, क-2
A-3, B-1, C-2
प्रश्न #NaNपोलीस भरती2026मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

'हिंद की चादर' म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु ज्यांच्या स्मरणार्थ विशेष राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ते कोण आहेत?

Which venerable 9th Sikh Guru, revered with the epithet 'Hind Di Chadar', was commemorated in national programs?

a
गुरू तेग बहादूर (९ वे शीख गुरु)

Guru Tegh Bahadur (गुरू तेग बहादूर)

b
गुरू नानक देव (पहिले गुरु)

Guru Nanak

c
गुरू अर्जुन देव (५ वे गुरु)

Guru Arjan Dev

d
गुरू गोविंद सिंग (१० वे गुरु)

Guru Gobind Singh

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

अदिलशाहचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधाने कोणती ?
(a) अदिलशाह याने हेमू यास 'विक्रमाजीत' ही उपाधी दिली होती.
(b) हेमूने आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ बाजार अधिक्षक म्हणून केला.
(c) हेमू 22 लढायांपैकी एकही लढाई पराभूत झाला नव्हता.
(d) हेमूने पानीपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळविला.

Which of the following statement applies to Aadilshah's Wajir Hemu?
(a) Adilshah gave Hemu the title of 'Vikramjit'.
(b) Hemu started his career as a Market Superintendent.
(c) Hemu had not lost a single battle out of 22 battles.
(d) Hemu defeated Akbar in the second battle of Panipat.

a
फक्त (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
b
फक्त (a), (c) आणि (d)
Only (a), (c) and (d)
c
फक्त (a) आणि (c)
Only (a) and (c)
d
फक्त (a), (b) आणि (d)
Only (a), (b) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
अकबराने फतेहपुर सीकरी या नवीन शहराची स्थापना ______ यांचा सन्मान करण्यासाठी केली.
Akbar laid the foundation of the new city Fatehpur Sikri in the honour of ______ .
a
सलिम चिस्ती
Salim Chisti
b
अबुल फजल
Abul Fazl
c
निझाम-अल-उद्दीन
Nizam-al-Din
d
हुमायूँ
Humayun
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
वऱ्हाड येथील सल्तनत ....... या नावाने प्रसिद्ध होती.
The Sultanate in Berar (Varhad) was famous by the name .......
a
बहामनी
Bahamani
b
बारीदशारी
Baridashari
c
इमादशाही
Imadshahi
d
आदिलशाही
Adilshahi
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
सेतू माधवराव पगडी यांच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताने 'शहा रमजान' हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दिन यांच्या कडून इस्लाम धर्माची दिक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.
According to Setu Madhavrao Pagadi, who of the following saint renamed himself as 'Shaha Ramjan' and got converted to Islam by a Sufi Saint Nizamuddin. It is a mystery of cultural history of Maharashtra.
a
गोरखनाथ
Gorakhnath
b
गहिनीनाथ
Gahininath
c
जालन्धरनाथ
Jalandharnath
d
कानिफनाथ
Kanifnath
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
खाकसार म्हणजे _______ होय.
Khaksar means the
a
मुसलमानांची लढाऊ संघटना
Militant organization of the Muslims
b
हिंदूची लढाऊ संघटना
Militant organization of the Hindus
c
शिखांची लढाऊ संघटना
Militant organization of the Sikhs
d
गुरख्यांची लढाऊ संघटना
Militant organization of the Gurkhas
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

पुढील मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या जुळवा.
(a) अनंतदेव - (i) चैतन्य चरितामृतम्
(b) गंगाधर - (ii) निर्णय सिंधू
(c) कमलाकर भट्ट - (iii) मनोरमा
(d) कृष्णदास कवीराज - (iv) संस्कारकौस्तुभ

Match the following Sanskrit authors of the Mughal India and their works.
(a) Anantadeva - (i) Chaitanya Charitamritam
(b) Gangadhara - (ii) Nirnaya Sindhu
(c) Kamlakara Bhatta - (iii) Manorama
(d) Krishna Das Kaviraja - (iv) Samskarakaustubha

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
c
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔

चुकीच्या जोड्या ओळखा :
(a) अब्दुल समद - प्रसिद्ध चित्रकार
(b) तख्ते ताउस - मयूर सिंहासन
(c) राजपुत्र आझम शहा - बहामणी शासक
(d) बीबी का मकबरा - दिलरस बानो यांचे स्मारक

Identify the wrong pairs.
(a) Abdul Samad - Famous painter
(b) Takhte Taus - Peacock throne
(c) Prince Azam Shah - Bahamani ruler
(d) Bibi ka Makbara - Memorial of Dilras Bano

a
फक्त (c)
Only (c)
b
(a) आणि (d)
(a) and (d)
c
(b) आणि (d)
(b) and (d)
d
(c) आणि (d)
(c) and (d)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.