महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 833•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? (a) सोशल सर्व्हिस लीग - ना.म. जोशी (b) सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी - गो.कृ. गोखले (c) आर्य समाज - दयानंद सरस्वती (d) डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि.रा. शिंदे
Which of the following social work organizations were established through Prarthana Samaj? (a) Social Service League - N.M. Joshi (b) Servants of India Society - Go.Kr. Gokhale (c) Arya Samaj - Dayanand Saraswati (d) Depressed Classes Mission - V.R. Shinde
a
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
b
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
c
(a), (b) आणि (d) फक्त
(a), (b) and (d) only
d
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ पूर्वजांचे गाव 'आंबडवे' हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

In which taluka of Ratnagiri district is 'Ambadave', the ancestral village of Dr. B. R. Ambedkar, located?

a
दापोली

Dapoli

b
गुहागर

Guhagar

c
मंडणगड

Mandangad (मंडणगड)

d
खेड

Khed

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
a
भंडारा
b
अमरावती
c
चंद्रपूर
d
नागपूर
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
'जातीभेद विवेकसार' हे पुस्तक यांनी लिहीले.
The book, 'Jatibhed Viveksar' was written by
a
महात्मा ज्योतिबा फुले
Mahatma Jyotiba Phule
b
तुकाराम तात्या पडवळ
Tukaram Tatya Padval
c
विठ्ठल रामजी शिंदे
Vitthal Ramji Shinde
d
भाऊराव पायगोंडा पाटील
Bhaurao Paigonda Patil
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

पंडीता रमाबाईनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता?
i. न्यायमूर्ती म. गो. रानडे
ii. डॉ. आर. जी. भांडारकर
iii. न्यायमूर्ती के. टी. तेलंग
iv. बापू हरी शिंदे

Pandita Ramabai with the permission of the Ramabai Association, appointed an advisory board to advise her, who among the following was included in this advisory board?
i. Justice M. G. Ranade
ii. Dr. R. G. Bhandarkar
iii. Justice K. T. Telang
iv. Bapu Hari Shinde

a
केवळ i व ii
i and ii only
b
केवळ ii व iii
ii and iii only
c
केवळ i व iv
i and iv only
d
केवळ i, ii व iii
i, ii and iii only
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2007महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात यांनी सुरु केली.
First Family Planning movement started in Maharashtra by
a
आर. डी. कर्वे
R.D. Karve
b
दुर्गा भागवत
Durga Bhagawat
c
शकुंतलाबाई परांजपे
Shakuntala Paranjape
d
जनाक्का शिंदे
Janakka Shinde
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
____ आणि ____ हे दोघे मुंबईतील बांधकाम कंत्राटदार होते. त्यांना विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचे महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला.
____ and ____ were two Building Contractors in Mumbai who realised the importance of modern print media in the spread of ideas and donated a printing press to the Satyashodhak Samaj so that the Samaj could publish their books and journals.
a
तुकाराम पडवळ आणि कृष्णराव भालेकर
Tukaram Padval and Krishnarao Bhalekar
b
व्यंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू
Vyanku Baloji Kalewar and Ramayya Vyankayya Ayyawaru
c
गणपतराव पाटील आणि कृष्णराव भालेकर
Ganpatrao Patil and Krishnarao Bhalekar
d
ज्याया कराडी लिंगू आणि जयसिंगराव सायबू वडनाला
Jaaya Karadi Lingu and Jaysingrao Saibu Vadnala
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
कोणत्या मुस्लिम समाज सुधारकाने मुस्लिमांना सांगितले की, आधुनिक शिक्षण व विज्ञानाचा अभ्यास करून समाज प्रगती करू शकतो ?
Which Muslim social reformer told the Muslim that they could achieve progress by studying modern education and science?
a
सर सय्यद अहमद खान
Sir Sayyad Ahmed Khan
b
मिर्झा गुलाम अहमद
Mirza Gulam Ahmed
c
खान अब्दुल गफार खान
Khan Abdul Gafar Khan
d
शेख आब्बास
Sheikh Abbas
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
कुका चळवळीचे नेते गुरू रामसिंग यांचा मृत्यू इ.स. 1885 मध्ये ______ येथे झाला.
Guru Ramsingh, the leader of the Kuka Movement died in 1885 A.D. at ______.
a
नेपाळ
Nepal
b
इंग्लंड
England
c
ब्रह्मदेश
Burma
d
अमेरिका
America
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
1874 मध्ये ज्योतीबा फुले यांनी ________ यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई मध्ये सुरू केली.
On the request of ________ Jyotiba Phule opened a branch of Satyashodhak Samaj in Mumbai in 1874.
a
व्यंकु काळेवार
Vyanku Kalewar
b
कृष्णराव भालेकर
Krishnrao Bhalekar
c
मेघाजी लोखंडे
Meghaji Lokhande
d
विठ्ठल शिंदे
Vitthal Shinde
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनद' असे केले?

Which law was described by Pandit Jawaharlal Nehru as 'a new charter of slavery'?

a
मर्ले-मिंटो सुधारणा कायदा, १९०९

Morley-Minto Amendment Act, 1909

b
मोंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, १९१९

Montague-Chelmsford Reform Act, 1919

c
भारत सरकार कायदा, १९३५

Government of India Act, 1935

d
रोलेट कायदा, १९१९

Rowlatt Act, 1919

प्रश्न #NaNपोलीस भरती2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने कोणत्या ऐतिहासिक योगदानासाठी ओळखले जाते?

Dr. B. R. Ambedkar is primarily recognized for which historic contribution?

a
भारताचे पहिले पंतप्रधान

First Prime Minister of India

b
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

Chief Architect of the Indian Constitution

c
भारताचे पहिले राष्ट्रपती

First President of India

d
पहिले गव्हर्नर जनरल

First Governor General

प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रात वर्धा येथे धाम नदीच्या काठावर 'पवनार आश्रम' (परमधाम आश्रम) ची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

Who established the 'Pavnar Ashram' (Paramdham Ashram) on the banks of the Dham river in Wardha, Maharashtra?

a
महात्मा गांधी

Mahatma Gandhi

b
आचार्य विनोबा भावे

Acharya Vinoba Bhave

c
बाबा आमटे

Baba Amte

d
लोकमान्य टिळक

Lokmanya Tilak

प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते ऐतिहासिक व पर्यटन स्थळ वर्धा जिल्ह्यात येत नाही?

Which of the following historical/tourist sites is NOT located in Wardha district?

a
बापूकुटी आश्रम

Bapukuti Ashram

b
गीता मंदिर

Gitai Mandir

c
दीक्षाभूमी

Deekshabhoomi (Nagpur - Not in Wardha)

d
विश्वशांती स्तूप

Vishwa Shanti Stupa

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
a
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
b
मोतीलाल नेहरू
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
महात्मा गांधी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
कोल्हापूर संस्थानात कोणी जाती-भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?
a
महात्मा फुले
b
राजर्षी शाहू महाराज
c
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती?
(a) ना.म. जोशी यांनी 'सोशल सर्व्हीस लीग' स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.
(b) देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देश्याने नामदार गोखले यांनी 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी' ही संस्था स्थापन केली.
(c) या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले.
(d) अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली.

Which of the following social works were done by Prarthana Samaj?
(a) N.M. Joshi tried to improve the condition of labourers by establishing the 'Social Service League'.
(b) Namdar Gokhale Founded the 'Servants of India Society' with the aim of producing good worker's for the service of the country.
(c) An Orphanage was opened in Nashik on behalf of this Samaj.
(d) Maharshi Vitthal Ramaji Shinde Founded the Depressed Classes Mission for the upliftment of the untouchables.

a
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
b
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
c
(a), (b) आणि (d) फक्त
(a), (b) and (d) only
d
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणी एल्फिंस्टन फंडासाठी वैयक्तिक ₹25,000 रक्कम दिली ?
Who among the following gave a personal sum of 25,000 to the Elphinstone Fund?
a
बाळशास्त्री जांभेकर
Balshastri Jambhekar
b
रामकृष्ण भांडारकर
Ramkrishna Bhandarkar
c
नाना जगन्नाथ शंकरशेठ
Nana Jagannath Shankarseth
d
वामन आबाजी मोडक
Waman Aabaji Modak
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
इ. स. 1918 साली मुंबईतील कामगारांना 'पिपल्स युनियन' ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता?
In 1918 A. D., who advised to the Mumbai workers to establish the organization 'People's Union'?
a
राजर्षी शाहू महाराज
Rajashree Shahu Maharaj
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar
c
नारायण मेघाजी लोखंडे
Narayan Meghaji Lokhande
d
भाई माधवराव बागल
Bhai Madhavrao Bagal
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

'स्त्री सबलीकरणाच्यादृष्टीने' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या 'हिंदुकोड बीलाला' खालील व्यक्तींचे समर्थन होते.
(a) डॉ. राजेंद्र प्रसाद
(b) पट्टाभी सितारमय्या
(c) सरदार वल्लभभाई पटेल
(d) सुचेता कृपलानी

The following individuals supported 'The Hindu Code Bill' forwarded by Dr. Babasaheb Ambedkar in the views of women empowerment.
(a) Dr. Rajendra Prasad
(b) Pattabhi Sitaramayya
(c) Sardar Vallabhbhai Patel
(d) Sucheta Kriplani

a
(a) आणि (c) बरोबर
(a) and (c) correct
b
(b) आणि (d) बरोबर
(b) and (d) correct
c
(d), (c) आणि (a) बरोबर
(d), (c) and (a) correct
d
चारही बरोबर
All correct
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.