महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC गट-क / तलाठी भरती)

महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 19•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 19 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? (a) सोशल सर्व्हिस लीग - ना.म. जोशी (b) सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी - गो.कृ. गोखले (c) आर्य समाज - दयानंद सरस्वती (d) डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि.रा. शिंदे
Which of the following social work organizations were established through Prarthana Samaj? (a) Social Service League - N.M. Joshi (b) Servants of India Society - Go.Kr. Gokhale (c) Arya Samaj - Dayanand Saraswati (d) Depressed Classes Mission - V.R. Shinde
a
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
b
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
c
(a), (b) आणि (d) फक्त
(a), (b) and (d) only
d
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनद' असे केले?

Which law was described by Pandit Jawaharlal Nehru as 'a new charter of slavery'?

a
मर्ले-मिंटो सुधारणा कायदा, १९०९

Morley-Minto Amendment Act, 1909

b
मोंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, १९१९

Montague-Chelmsford Reform Act, 1919

c
भारत सरकार कायदा, १९३५

Government of India Act, 1935

d
रोलेट कायदा, १९१९

Rowlatt Act, 1919

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

प्रार्थना समाजाबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. ब. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरू केली. क. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी 'सोशल सर्व्हिस लीग'ची स्थापना केली. ड. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली.

Which of the following statements are true about Prarthana Samaj? a. Prarthana Samaj was established by Dadoba Tarkhadkar, Dr. Atmaram Pandurang, Vamani Abaji Modak, Bhau Mahajan, etc. on 31 March 1867 at Bombay. b. Prarthana Samaj started 'Subodh Patrika'. c. Through Prarthana Samaj N.M. Joshi established Social Service League to improve the conditions of labourers. d. Prarthana Samaj established colleges at Mumbai, Solapur, Kolhapur.

a
अ आणि ब फक्त

A and B only

b
ब आणि क फक्त

B and C only

c
अ, ब आणि क फक्त

A, B and C only

d
ब, क आणि ड फक्त

B, C and D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा.
अ. त्यांनी 'ज्ञान प्रकाश' हे मराठी वृत्तपत्र काढले.
ब. सरकारने त्यांचा 'जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर' या पदव्या देऊन गौरव केला.
क. त्यांना संगीत विषयाची आवड होती.

Identify the social reformer from the following description.
a. He started the Marathi newspaper 'Dnyan Prakash'.
b. The government honored him with the titles 'Justice of Peace and Rao Bahadur'.
c. He had a deep interest in music.

a
बाबा पद्मनजी
Baba Padmanji
b
गोपाळ हरी देशमुख
Gopal Hari Deshmukh
c
विष्णुशास्त्री पंडित
Vishnu Shastri Pandit
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणता प्रार्थना सभेचा (प्रार्थना समाजाचा) उद्देश होता?

Which of the following was the objective of Prarthana Sabha?

a
समाजाची नैतिक प्रगती

The moral progress of society

b
जातीव्यवस्थेला विरोध

Oppose the caste system

c
राष्ट्रीय जाणीव निर्माण करणे

Motivate national awareness

d
शुद्धीकरण चळवळ

Purification movement

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा: (a) मराठीतील पहिले पत्रकार (b) अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक (c) मराठी वृत्तपत्राचे जनक (d) कुलाबा वेधशाळेचे संचालक

Identify the person based on the following description: (a) First Journalist in Marathi (b) The teacher of Prince of Akkalkot (c) Founder of Marathi Newspapers (d) Director of Colaba Weather Observatory

a
दादाभाई नौरोजी

Dadabhai Naoroji

b
भाऊ दाजी लाड

Bhau Daji Lad

c
बाळशास्त्री जांभेकर

Balshastri Jambhekar

d
जगन्नाथ शंकर शेठ

Jagannath Shankar Sheth

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
'कमवा व शिका' या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला?
Which commission promoted the 'Earn and Learn' scheme?
a
राधाकृष्ण आयोग
Radhakrishnan Commission
b
मुदलियार आयोग
Mudaliar Commission
c
कोठारी आयोग
Kothari Commission
d
जॉन सार्जंट आयोग
John Sargent Commission
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

खालील विधाने वाचून ही विधाने कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याशी संबंधित आहेत ते ओळखा:

अ. 'शारदासदन' आणि 'आर्य महिला समाज' या संस्थांच्या स्त्री-उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब. इ.स. १९१३ मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी सरकारने त्यांना 'कैसर-ए-हिंद' या पदवीने सन्मानित केले. क. इ.स. १८९४ साली त्यांनी मुंबई येथे 'हिंदू लेडिज सोशल क्लब'ची स्थापना केली. ड. ठाकरसी आणि टाटा या कुटुंबांनी त्यांच्या स्त्री-उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले.

Which women reformer's work do you identify by reading the following statements?

a
डॉ. रखमाबाई राउत

Hindu Lady Dr. Rakhmabai

b
पंडिता रमाबाई

Pandita Ramabai

c
रमाबाई रानडे

Ramabai Ranade

d
डॉ. आनंदीबाई जोशी

Dr. Anandibai Joshi

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
'सत्यशोधक जलसा' या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते?
Who among the following was not associated with the art form 'Satyashodhak Jalsa'?
a
होनाजी बाळा
Honaji baby
b
भाऊराव पाटोळे
Bhaurao Patole
c
रामचंद्र घाटगे
Ramachandra Ghatge
d
जोतीराव फाळके
Jotirao Phalke
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान म्हणून कोणते संस्थान ओळखले जाते?

Which Princely state got recognized as the first one to make primary education compulsory?

a
बडोदा

Baroda

b
औंध आणि सातारा

Aund and Satara

c
कोल्हापूर आणि बडोदा

Kolhapur and Baroda

d
जुनागढ आणि हैदराबाद

Junagadh and Hyderabad

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला?

Name the Social Reformer who got married to a Widow?

a
गोपाळ गणेश आगरकर

Gopal Ganesh Agarkar

b
न्यायमूर्ती एम.जी. रानडे

Justice M.G. Ranade

c
केशवचंद्र सेन

Keshub Chandra Sen

d
महर्षी धोंडो केशव कर्वे

Maharshi Dhondo Keshav Karve

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

जगन्नाथ शंकरशेट यांच्याबद्दल खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत? (a) मुंबईचे शिल्पकार (b) मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो (c) न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली (d) बॉम्बे प्रांत कायदेमंडळाचे पहिले सदस्य

Which of the following statements are true about Jaganath Shankar Seth? (a) Architect of Mumbai (b) First Fellow of Mumbai University (c) Established New English School (d) First Member of Bombay Province Legislature

a
फक्त (a), (b) आणि (d)

(a), (b) and (d) only

b
फक्त (a) आणि (b)

(a) and (b) only

c
फक्त (c) आणि (d)

(c) and (d) only

d
फक्त (b), (c) आणि (d)

(b), (c) and (d) only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

गरीब मुलांच्या शिक्षणासाठी 'कमवा आणि शिका' (Earn and Learn) ही स्वावलंबी योजना कोणी सुरू केली? (a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले (b) महात्मा फुले (c) महर्षी शिंदे आणि आगरकर (d) कर्मवीर भाऊराव पाटील

Who started the self-reliant scheme called 'Earn and Learn' for the education of poor children? (a) Dr. Babasaheb Ambedker and Mahatma Phule (b) Mahatma Phule (c) Maharshi Shinde and Agarkar (d) Karmaveer Bhaurao Patil

a
(a) आणि (d)

(a) and (d)

b
(b) आणि (d)

(b) and (d)

c
(a) आणि (c)

(a) and (c)

d
फक्त (d)

Only (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

1918 मध्ये मुंबई येथील 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?

Who was the President of 'Asprushyata Nivarak Parishad' held in Mumbai in 1918?

a
छत्रपती शाहू महाराज

Chhatrapati Shahu Maharaj

b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar

c
सयाजीराव गायकवाड

Sayajirao Gaekwad

d
नानाभाई हरिदास

Nanabhai Haridas

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
1867 मध्ये मुंबईत ‘प्रार्थना समाज’ कोणी स्थापन केला?
Who established the ‘Prathana Samaj’ in Mumbai in 1867 ?
a
डॉ. आत्माराम पांडुरंग
Dr. Atmaram Pandurang
b
गोपाळ हरी देशमुख
Gopal Hari Deshmukh
c
दादाभाई नौरोजी
Dadabhai Naoroji
d
डॉ. सीताराम देसाई
Dr. Sitaram Desai
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
सार्वजनिक टीका सहन करून कोणत्या समाजसुधारकाने लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोग्यांची सेवा केली?
After bearing public criticism which social reformer served lame, blind and leprosy persons ?
a
डॉ. आनंदीबाई जोशी
Dr. Anandibai Joshi
b
अनुताई वाघ
Anutai Wagh
c
भाऊ दाजी लाड
Bhau Daji Lad
d
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
Lokhitwadi Gopla Hari Deshmukh
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते ?

(a) सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे
(b) सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर
(c) विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर
(d) देवराव ठोसरे, सौ. इ.सी. जोन्स

Who among the following helped Mahatma Jyotiba Phule for running girl's school ?

(a) Sakharam Yashwant Paranjape, Sadashiv Govind Hate
(b) Sadashivrao Ballal Govande, Moro Vitthal Valvekar
(c) Vishnupant Thatte, Keshav Shivram Bhavalkar
(d) Devrao Thosar, Mrs. E.C. Jones

a
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
b
(a), (b) आणि (c) फक्त
(a), (b) and (c) only
c
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
d
वरील सर्व बरोबर
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोणत्या सत्याग्रहात सहभागी झाले होते?

(a) पार्वती सत्याग्रह
(b) वाई गणपती मंदिर सत्याग्रह
(c) वायकॉम मंदिर सत्याग्रह
(d) लक्ष्मी-नारायण मंदिर सत्याग्रह

In which Satyagraha Maharshi Vitthal Ramji Shinde was participated ?

(a) Parvati Satyagraha
(b) Wai Ganapati Mandir Satyagraha
(c) Waykom Mandir Satyagraha
(d) Laxmi-Narayan Mandir Satyagraha

a
केवळ (a) आणि (c)
(a) and (c) only
b
केवळ (b) आणि (c)
(b) and (c) only
c
केवळ (a), (b) आणि (c)
(a), (b) and (c) only
d
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b), (c) and (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा :

(a) | ताराबाई शिंदे | (i) | शारदा सदन
(b) | तान्हूबाई बिर्जे | (ii) | 'हिंदू लेडीज सोशल क्लब' ची स्थापना
(c) | पंडिता रमाबाई | (iii) | ‘स्त्री-पुरुष तुलना’ पुस्तक
(d) | रमाबाई रानडे | (iv) | भारतातील पहिल्या महिला संपादक

Match the following :

(a) | Tarabai Shinde | (i) | Sharada Sadan
(b) | Tanhubai Birje | (ii) | Formation of ‘Hindu Ladies Social Club’
(c) | Pandita Ramabai | (iii) | ‘Stri-Purush Tulana’ book
(d) | Ramabai Ranade | (iv) | India’s First Woman Editor

a
(a) – (ⅳ), (b) – (ⅲ), (c) – (ⅱ), (d) – (ⅰ)
(a) – (ⅳ), (b) – (ⅲ), (c) – (ⅱ), (d) – (ⅰ)
b
(a) – (ⅲ), (b) – (ⅳ), (c) – (ⅰ), (d) – (ⅱ)
(a) – (ⅲ), (b) – (ⅳ), (c) – (i), (d) – (iⅰ)
c
(a) – (ⅱ), (b) – (ⅰ), (c) – (ⅳ), (d) – (ⅲ)
(a) – (ⅱ), (b) – (ⅰ), (c) – (ⅳ), (d) – (ⅲ)
d
(a) – (ⅰ), (b) – (ⅲ), (c) – (ⅱ), (d) – (ⅳ)
(a) – (ⅰ), (b) – (ⅲ), (c) – (ⅱ), (d) – (ⅳ)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.