महासराव
महासराव

'सत्यशोधक जलसा' या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते?

Who among the following was not associated with the art form 'Satyashodhak Jalsa'?
पर्याय (Options):
a
होनाजी बाळा
Honaji baby
✓ योग्य उत्तर
b
भाऊराव पाटोळे
Bhaurao Patole
c
रामचंद्र घाटगे
Ramachandra Ghatge
d
जोतीराव फाळके
Jotirao Phalke
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
होनाजी बाळा हे लावणी आणि तमाशा क्षेत्राशी संबंधित होते, सत्यशोधक जलशाशी नाही.
Honaji Bala belonged to the field of planting and pageantry, not to the truth-seeker Jalsha.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) _____ पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले.

उत्तर पहा ➔
2

जोड्या जुळवा: लोहपोलाद उद्योग → राज्य (a) बोकारो → (i) कर्नाटक (b) दुर्गापूर → (ii) ओडिशा (c) रुरकेला → (iii) प. बंगाल (d) भद्रावती → (iv) बिहार

उत्तर पहा ➔
3

__________ यांनी स्वदेशी चळवळीचा 'श्री गणेशा' करून्‌ खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली.

उत्तर पहा ➔
4

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी युनायटेड किंगडम, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे नाव काय आहे?

उत्तर पहा ➔
5

एका परीक्षेत ३५% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि ४५५ विद्यार्थी नापास झाले. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते?

उत्तर पहा ➔
6

भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 (E) प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, ________ पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहिल.

उत्तर पहा ➔

📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

मराठी वर्णमालेच्या रचनेबाबत खालीलपैकी अचूक/बरोबर असणारे विधान कोणते?

उत्तर पहा ➔
2

3 जाने 2026 ला शनिवार होता , तर 23 जाने 2026 ला कोणता वार असेल ?

उत्तर पहा ➔
3

26 जानेवारी 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले आहे ?

उत्तर पहा ➔
4

डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते ?

उत्तर पहा ➔
5

745 रुपयांमध्ये काही नोटा 50 रुपयांच्या व काही नोटा 5 रुपयांच्या आहेत , तर 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात ?

उत्तर पहा ➔
6

संख्यांच्या समीकरणातील परस्पर संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा:
795 = 58
684 = 44
586 = ?

उत्तर पहा ➔