ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC गट-क / तलाठी भरती)
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केल्याचा संशय आल्यामुळे _______ चे राजे भगवंतराव यांना २० मे १८५७ रोजी फाशी देण्यात आली.
Bhagwantrao, the king of _______ was hanged on 20th May 1857 because the British suspected that he had helped the mutineers.
Nandur - Shingote
Peth
Harsul
Dindori
इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे __________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.
In 1857 uprising _______ Governor General said that, had Shinde and Nijam participated, then uprising would have been successful.
Lord Dalhousie
Lord Ripon
Lord Mountbatten
Lord Canning
१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस काय म्हणून ओळखला जातो?
16 October 1905 is recognized as:
Independence Day
Republic Day
Day of Mourning
Workers Day
कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली?
During which Viceroy's period were the District Local Boards established?
Lord Ripon
Lord Lytton
Lord Curzon
Lord Wellesley
इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्दबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? अ. नील, हॅवलॉक ब. औटरॅम, लॉरेन्स बंधू क. कॅम्पबेल, सर ह्यूम रोज ड. विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क
During the uprising of 1857 which British Superior Military Officers played an important role? a. Neill, Havelock b. Outram, Lawrence Brothers c. Campbell, Sir Hume Rose d. William Digby, Colin Clark
A and B only
B and C only
A, B and C only
B, C and D only
महाराष्ट्रातील १८५७ च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब. कोल्हापुरात ३१ जुलै १८५७ रोजी २१ व्या व २८ व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. क. नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे १८५८ मध्ये त्यांनी बंड केले. ड. ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला.
Which of the following statements are correct regarding the uprising of 1857 in Maharashtra?
A and B only
C and D only
A, B and C only
B, C and D only
स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता?
What was the Strachey Commission about?
Educational reform
Health Improvement
Drought measures
Prevention of child marriage
कोणत्या कायद्यानुसार 'गव्हर्नर जनरल' हे पद 'व्हाइसरॉय' बनले?
Which Law, made 'Governor General' as Viceroy?
1858
1957
1861
1919
जोड्या लावा: उठाव केंद्र → नेतृत्व (a) कोल्हापूर → (i) अप्पासाहेब पटवर्धन (b) जमखंडी → (ii) चिमासाहेब (c) औरंगाबाद → (iii) बाबासाहेब भावे (d) नरगुंद → (iv) फिदा अली
Match the following: Revolt Centre → Leadership (a) Kolhapur → (i) Appasaheb Patvardhan (b) Jamkhandi → (ii) Chimasaheb (c) Aurangabad → (iii) Babasaheb Bhave (d) Nargund → (iv) Phida Ali
(i), (ii), (iv), (iii)
(ii), (i), (iv), (iii)
(ii), (iv), (iii), (i)
(i), (ii), (iii), (iv)
मॉँटेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल __________ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
The report on Indian Constitutional Reforms known as the Montague-Chelmsford, was published in
June 1918
August 1918
July 1918
October 1918
लॉर्ड डलहौसीबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(a) रेल्वे युगाची सुरूवात.
(b) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना.
(c) 1852 मध्ये टेलिग्राम विभागाची स्थापना.
(d) पोस्ट कायदा पारित केला आणि 1854 मध्ये पोस्टल स्टॅम्प सुरू केले.
Which of the following statements are true about Lord Dalhousie ?
(a) Started the Railway Era.
(b) Establishment of independent public works department.
(c) Establishment of Telegram Department in 1852.
(d) Passed post law and started postal stamps in 1854.
1857 च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
(a) कंपनीच्या राजवटीचा अंत
(b) भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या
(c) भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान बनले
(d) सैन्याची पुर्नरचना
The effects of uprising of 1857 are as follows.
(a) The end of company rule
(b) The Indians were not given jobs in administration
(c) Became the inspiration for Indian Freedom struggle
(d) Reorganisation of the military
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.