महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts) प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 19•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 19 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते, जे 'विष्णूदास भावे' यांनी 1843 मध्ये सादर केले होते ?
Which was the first Marathi play of modern times, presented by 'Vishnudas Bhave' in 1843?
a
शारदा
Sharada
b
सितास्वयंवर
Sitaswayamvar
c
नीतीदर्शक
Neeti Darshak
d
माधवराव पेशवा
Madhavrao Peshwa
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2012महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला ?
Who started enacting the mythological plays in Maharashtra ?
a
राम जोशी
Ram Joshi
b
विष्णुदास भावे
Vishnudas Bhave
c
परशराम देव
Parashram Dev
d
गोपाल देव
Gopal Dev
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
पुढील विधानांचा विचार करा. विधान (I) : 'दार उघड बया दार उघड' हे भारुड एकनाथांनी लिहले. विधान (II) : यात नाथांनी लक्ष्मी देवीला आवाहन केले आहे.
Consider the following statements. Statement (I): 'Dar ughad baya dar ughad' this Bharud wrote by Ekanath. Statement (II): Nath has appealed to Goddess Laxmi in this.
a
विधान (II) बरोबर, (I) चूक
Statement (II) is correct, (I) incorrect
b
विधान (1) बरोबर, (II) चूक
Statement (I) is correct, (II) incorrect
c
दोन्ही विधाने चूक
Both statements are incorrect
d
दोन्ही विधाने बरोबर
Both statements are correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
जोड्या जुळवा : (a) शाहीर अनंत फंदी — (i) सोलापूर (b) शाहीर परशराम — (ii) जेजुरी (c) शाहीर राम जोशी — (iii) नगर जिल्ह्यातील संगमनेर (d) शाहीर सगनभाऊ — (iv) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी
Match the following: (a) Shahir Anant Phandi — (i) Solapur (b) Shahir Parashram — (ii) Jejuri (c) Shahir Ram Joshi — (iii) Sangamner in Nagar District (d) Shahir Saganbhau — (iv) Wavi of Sinnar Taluka in Nashik District
a
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
b
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
c
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
प्रसिद्ध लोकशाहिर सगनभाऊ यांच्याशी संबंधीत खालील विधान वाचून त्यातून चूकीची/चे विधान/ने निवडा. a. सगनभाऊंचा जन्म एका मुस्लीम कुटुंबात झाला b. सगनभाऊंनी बाजीरावाच्या जीवनावर लावण्या रचल्या c. सगनभाऊंनी 'पानिपतच्या पोवाड्याची' रचना केली d. सगनभाऊंनी 'खर्थ्याची लढाई' या पोवाड्याची रचना केली
Read the following statement about the famous folk artist Saganbhau and choose the incorrect statements. a. Saganbhau born in a Muslim family. b. He wrote the folk song (Lavani) on Bajirao's life. c. He wrote the Powada on 'Panipat battle'. d. He wrote the Powada on 'Khardyachi ladhai'.
a
विधान a आणि d चूक आहे
statement a and d are incorrect
b
विधान फक्त a चूक आहे
only statement a is incorrect
c
विधान फक्त d चूक आहे
only statement d is incorrect
d
विधान a आणि c चूक आहे
statement a and c are incorrect
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
'सामना' या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले होते ?
Who directed the famous Marathi movie, 'Saamna'?
a
रामदास फुटाणे
Ramdas Phutane
b
डॉ. जब्बार पटेल
Dr. Jabbar Patel
c
कमलाकर तोरणे
Kamalakar Torane
d
शांताराम आठवले
Shantaram Athawale
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2012महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
दादासाहेब फाळके हे केवळ चित्रपट निर्मातेच होते असे नाही, तर त्या व्यतिरिक्त ते पुढीलपैकी कोण होते ? (a) रंगभूषाकार, नेपथ्यकार होते (b) छाया चित्रकार होते (c) कथाकार, नृत्यतज्ञ होते (d) अभिनेते होते
Dadasaheb Phalke was not only the producer of films but also (a) Make-up-man, set designer (b) Photographer (c) Story writer, choreographer (d) Actor
a
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
b
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
c
(c) आणि (d) फक्त
(c) and (d) only
d
(a) आणि (d) फक्त
(a) and (d) only
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
______ was the First Marathi Play of Modern Times.
a
गोपीचंद
Gopichand
b
माधवराव पेशवा
Madhavrao Peshwa
c
रामराज्यवियोग
Ramarajyaviyog
d
सीता स्वयंवर
Sita Swayamvar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
जोड्या लावा. नाटककार a. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे b. गज्वी c. शाम मनोहर d. रत्नाकर मतकरी
नाटक I. लोक कथा 78 II. घोटभर पाणी III. यकृत IV. उध्वस्त धर्मशाला
Match the following. A Dramatist a. Govind Purushotam Deshpande b. Gajvi c. Sham Manohar d. Ratnakar Matkari
A Drama I. Lok Katha 78 II. Ghotbhar Pani III. Yakrut IV. Udhvasta Dharma Shala
a
a-I, b-III, c-II, d-IV
a-I, b-III, c-II, d-IV
b
a-IV, b-II, c-III, d-I
a-IV, b-II, c-III, d-I
c
a-III, b-IV, c-I, d-II
a-III, b-IV, c-I, d-II
d
a-II, b-I, c-IV, d-III
a-II, b-I, c-IV, d-III
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
नाटक व त्यांचे लेखक यांच्या जोड्या जुळवा: a. दैवसेनी b. इंदिरा c. कुसूमांजली d. राजा शिवाजी I. कुंटे II. किर्तीकर III. वि. मो. महाजनी IV. बजाबा रामचंद्र प्रधान
Match the following plays and their authors: a. Daivaseni b. Indira c. Kusumanjali d. Raja Shivaji I. Kunte II. Kirtikar III. V. M. Mahajani IV. Bajaba Ramchandra Pradhan
a
a-I, b-II, c-III, d-IV
a-I, b-II, c-III, d-IV
b
a-IV, b-II, c-III, d-I
a-IV, b-II, c-III, d-I
c
a-II, b-I, c-IV, d-III
a-II, b-I, c-IV, d-III
d
a-III, b-IV, c-I, d-II
a-III, b-IV, c-I, d-II
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
योग्य जोड्या लावा : (a) राम जोशी - (i) लटपट-लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं (b) परशराम - (ii) सुंदरा मनामधे भरली (c) सगन भाऊ - (iii) निर्मल मुखडा चंद्राकार सरळ नाकाची शोभते धार (d) होनाजी बाळा - (iv) लेकराला माय विसरली कसा ईश्वरतारी
Match the pairs : (a) Ram Joshi - (i) Latpat Latpat Tujh Chalana Ga Mothya Nakharyacha (b) Parashram - (ii) Sundara Manamadhe Bharali (c) Sagan Bhau - (iii) Nirmal Mukhada Chandrakar Saral Nakachi Shobhate Dhar (d) Honaji Bala - (iv) Lekarala May Visarali Kasa Ishwartari
a
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
b
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
c
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2020महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
Match the pairs of the historical literature with its authors: (a) Thorle Madhavrao Peshwe (b) Raja Shivaji (c) Mochangad (d) Afzalkhanachya Mrutyuche Natak
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
ब्रिटीश सरकारने 'किचकवध' या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. या नाटकात किचक कोणाचे प्रतिनिधीत्व करत होता ?
The Marathi Play 'Kichakvadh' was banned by the British Government. To whom did Kichak represent in this play ?
a
सर व्हॅलेंटाईन चिरॉल
Sir Valentine Chirol
b
लॉर्ड डलहौसी
Lord Dalhousie
c
ब्रिगेडीयर जनरल डायर
Brigadier General Dyer
d
लॉर्ड कर्झन
Lord Curzon
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात काय खरे आहे ? (a) त्यांनी 'लाल बावटा कलापथक' स्थापन केले. (b) त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. (c) फकिरा कादंबरीत त्यांनी वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले. (d) 'माझा अमेरिका प्रवास' हे त्यांचे प्रवासवर्णन आहे.
What is true about Annabhau Sathe ? (a) He formed 'Lal Bawta Kala Pathak'. (b) He transformed traditional 'Tamasha' into modern folk drama. (c) In the novel Fakira he provided mixture of real, ideal and fantacy. (d) 'Maza America Prawas' is a travelogue written by him.
a
(a), (b), (c) फक्त
(a), (b), (c) only
b
(b), (c), (d) फक्त
(b), (c), (d) only
c
(a), (b), (d) फक्त
(a), (b), (d) only
d
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b), (c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
कोल्हापूरच्या प्रभात फिल्म कंपनीचे खालील सामाजिक चित्रपट अतिशय गाजले आहेत (a) कुंकू (b) माणूस (c) अमरज्योती (d) शेजारी
The following social films of Kolhapur's Prabhat Film Company are very popular (a) Kunku (b) Manoos (c) Amarjyoti (d) Shejari
a
(a) आणि (c)
(a) and (c)
b
(c) आणि (d)
(c) and (d)
c
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
a
श्याम बेनेगल
b
नितीन देसाई
c
जब्बार पटेल
d
सुधीर वाघमारे
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा: नाटक, रंगभूमी, चित्रपट, संगीत, लोककला व शाहिरी (Cultural Heritage: Theatre, Cinema & Folk Arts)