📅Srpf Mumbai Police Recruitment Paper 2017Google वर फॉलो करा

माजी जनरल _________ हे भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री आहेत.

Former General _________ is the Minister of State for External Affairs of India.
पर्याय (Options):
a
सत्यपाल सिंह
Satyapal Singh
b
एम्. जे. अकबर
M. J. Akbar
c
व्ही. के. सिंह
V. K. Lion
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Former Chief of Army Staff General V. K. Singh served as Union Minister of State for External Affairs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा