क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी/आंदोलना मध्ये भाग घेतला होता?
अ. गोवा मुक्ती संग्राम
ब. हैद्राबाद मुक्ती संग्राम
क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ड. महाराष्ट्र – म्हैसूर-सीमा आंदोलन
In which of the following movements/agitations did Revolutionary Senapati Bapat participate? a. Goa Liberation Movement b. Hyderabad Liberation Movement c. Samyukta Maharashtra Movement d. Maharashtra – Mysore Border Agitation
अ आणि ब फक्त
A and B only
अ, ब आणि क फक्त
A, B and C only
ब, क आणि ड फक्त
B, C and D only
वरील सर्व बरोबर
All of the above are correct
सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र-म्हैसूर सीमा आंदोलन या चारही आंदोलनांत प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेतला होता.
Senapati Bapat actively participated in all four movements: Goa Liberation, Hyderabad Liberation, Samyukta Maharashtra, and the Maharashtra–Mysore border agitation.
खालीलपैकी कोणा सरकारिया आयोगाचे सदस्य नव्हते?
2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता?
12 व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह __________ च्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली.
खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सान्निध्यात दिशा बदलत नाहीत ?
खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' (Father of Indian Unrest) म्हटले होते?
खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली 'दुष्काळ संहिता' तयार करण्यात आली?
2021 च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144 आहे. एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालील पैकी कोणत्या दिवशी सुरू होते?
बाबरी मशजीद पाडल्यापंतर उसळलेल्या दंगलीसाठी चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता ?
महाराष्ट्रातील १८५७ च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले.
ब. कोल्हापुरात ३१ जुलै १८५७ रोजी २१ व्या व २८ व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले.
क. नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे १८५८ मध्ये त्यांनी बंड केले.
ड. ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला.
एका सांकेतिक भाषेत जर GOAT हा शब्द FNZS असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत DOG हा शब्द कसा लिहिला जाईल?
जोड्या लावा : राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाण आणि अध्यक्ष अ. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 - कलकत्ता I. बदुद्दिन तय्यबजी
ब. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 - मद्रास ॥. विल्यम वेडरबर्न
क. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 - अलाहाबाद ॥. दादाभाई नौरोजी
ड. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 - मुंबई IV जॉर्ज युल