महासराव
महासराव

जोड्या जुळवा: (a) रँड व आयर्स्टचा खून → (i) वि.दा. सावरकर (b) अभिनव भारत → (ii) अनंत लक्ष्मण कान्हेरे (c) न्यायाधीश जॅक्सनचा खून → (iii) मदनलाल धिंग्रा (d) कर्झन वायलीचा खून → (iv) चाफेकर बंधू

Match the following: (a) Rand and Ayerst's Murder → (i) V.D. Savarkar (b) Abhinav Bharat → (ii) Anant Laxman Kanhere (c) Justice Jackson's Murder → (iii) Madan Lal Dhingra (d) Curzon Wyllies Murder → (iv) Chaphekar Brothers

पर्याय (Options):
a

(iv), (i), (ii), (iii)

(iv), (i), (ii), (iii)

✓ योग्य उत्तर
b

(iii), (ii), (iv), (i)

(iii), (ii), (iv), (i)

c

(i), (iii), (ii), (iv)

(i), (iii), (ii), (iv)

d

(ii), (i), (iii), (iv)

(ii), (i), (iii), (iv)

अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (a) (iv), (i), (ii), (iii) आहे. क्रांतिकारक घटना व नेते: (a) रँड व आयर्स्टचा वध (पुणे, १८९७) = चाफेकर बंधू (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) (iv) (b) अभिनव भारत (१९०४) = विनायक दामोदर सावरकर (i) (c) न्यायाधीश जॅक्सनचा वध (नाशिक, १९०९) = अनंत लक्ष्मण कान्हेरे (ii) (d) कर्झन वायलीचा वध (लंडन, १९०९) = मदनलाल धिंग्रा (iii).

The correct answer is Option (a) (iv), (i), (ii), (iii). Revolutionary Milestones: • Rand & Ayerst Assassination (1897): Chaphekar Brothers -> (iv) • Abhinav Bharat Secret Society (1904): V.D. Savarkar -> (i) • Collector A.M.T. Jackson Assassination (1909): Anant Laxman Kanhere -> (ii) • Sir Curzon Wyllie Assassination (1909): Madan Lal Dhingra -> (iii).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2022 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. (निसार - NASA-ISRO)

अ. निसार (नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार) मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्‍त प्रकल्प आहे.  ब. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे.

उत्तर पहा ➔
2

12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला?

उत्तर पहा ➔
3

१९२० मध्ये स्थापन झालेल्या 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे' (AITUC) पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

उत्तर पहा ➔
4

ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन ॲन्ड ट्रान्सप्लटेशन (GODT) या संस्थेच्या 2021 च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात _________ क्रमांक आहे.

उत्तर पहा ➔
5

भारतात श्वेत क्रान्तीला सुरुवात __________ सालापासून करण्यात आली.

उत्तर पहा ➔
6

खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत? (a) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे. (b) गाविलगड आणि मेळघाट पर्वत महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागात आढळतात. (c) बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगररांगांच्या उत्तरेस आढळतात.

उत्तर पहा ➔