महासराव
महासराव

भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बी.आर. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला 'भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा' म्हणून घोषित केले?

Father of Indian Constitution Dr. B.R. Ambedkar declared which article as the 'heart and soul of the Constitution of India'?
पर्याय (Options):
a
कलम - 31
Section - 31
b
कलम - 32
Section - 32
✓ योग्य उत्तर
c
कलम - 33
Section - 33
d
कलम - 34
Section - 34
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कलम 32 मधील घटनात्मक उपायांच्या अधिकाराला डॉ. आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटले आहे.
The right to constitutional remedies under Article 32. Ambedkar called it the soul of the constitution.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

मुंबई सरकारने दक्षिणे मध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले?

उत्तर पहा ➔
2

सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

उत्तर पहा ➔
3

एका घरामध्ये एक 100 W क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, दोन 50 W क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट (kWh) 5 रूपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीजबील किती रूपये येईल ?

उत्तर पहा ➔
4

ब्रिक्स बँकेचे (BRICS Bank / NDB) संस्थापक देश कोणते आहेत? (a) ब्राझील, रशिया, भारत (b) चीन, दक्षिण आफ्रिका (c) जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड (d) बेल्जियम, दक्षिण कोरिया

उत्तर पहा ➔
5

एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या, तर ________ वृत्तचिती तयार होतील.

उत्तर पहा ➔
6

एक फलंदाज 19 व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे?

उत्तर पहा ➔