पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy) प्रश्न उत्तरे - कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 13•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 13 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते ?
Which is the periodical/magazine of the State Police Force?
a
पोलीस नामा
b
दक्षता
c
भगीरथ
d
राजपथ
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
व्हि. कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
a
शैक्षणिक धोरण
b
हरितक्रांती
c
औद्योगिक धोरण
d
धवलक्रांती
प्रश्न #NaNपोलीस भरती2017पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
V. The name Kurian is associated with which of the following?
a
आर्थिक धोरण
Economic policy
b
हरित क्रांती
Green Revolution
c
शैक्षणिक धोरण
Educational policy
d
धवल क्रांती
Light revolution
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
२०२३ सालची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली ?
a
शिवराज राक्षे
b
पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)
c
हर्षवर्धन सदगीर
d
बाला रफीक शेख
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
'अंतिम पंघाल ही खेळाडू कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे?
Antim Panghal is associated with which sport?
a
नेमबाजी
Shooting
b
भालाफेक
javelin throw
c
कुस्ती
wrestling
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
योग्य जोड्या जुळवा. अ. पिवळी क्रांती 1. अन्नधान्य ब. निळी क्रांती 2. तेलबिया क. श्वेत क्रांती. 3. दुध उत्पादन ड. हरित क्रांती. 4. मास्यांचे उत्पादन
Match the correct pairs. A. Yellow Revolution 1. Food grains b. Blue Revolution 2. Oilseeds c. White revolution. 3. Milk production d. Green Revolution. 4. Production of fish
a
अ - 2, ब - 4, क - 3, ड - 1
A - 2, B - 4, C - 3, D - 1
b
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
A - 2, B - 3, C - 4, D - 1
c
अ - 2, ब - 4, क - 1, ड - 3
A - 2, B - 4, C - 1, D - 3
d
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
A - 2, B - 3, C - 4, D - 1
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
'जमनापारी' ही जात कोणत्या प्राण्याची आहे?
'Jamnapari' is a breed of which animal?
a
गाय
the cow
b
शेळी
the goat
c
म्हैस
the buffalo
d
मेंढी
the sheep
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण?
Who is known as the Father of the Indian Green Revolution?
a
डॉ. रंगनाथ पठारे
Dr. Ranganath Plateau
b
डॉ. एम. एम. स्वामीनाथन
Dr. M. M. Swaminathan
c
डॉ. एम. एम. रंगनाथन
Dr. M. M. Ranganathan
d
डॉ. वर्गीस कुरियन
Dr. Varghese Kurian
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a
सातारा
b
रत्नागिरी
c
पुणे
d
औरंगाबाद
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
“ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम" कशासबंधी आहे?
a
पुरनियंत्रण
b
पुरव्यवस्थापन
c
वाढीव दुध उत्पादन व संकलन
d
वाढीव अन्न उत्पादन
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये धवलक्रांतीचे संदर्भात कोणाचे महत्वाचे योगदान आहे?
Who has contributed significantly to the White Revolution in India?
a
सॅम पित्रोदा
Sam Pitroda
b
डॉ. स्वामीनाथन्
Dr. Swaminathan
c
डॉ. श्रीधरन
Dr. Sreedharan
d
डॉ वर्गीस कुरियन
Dr Varghese Kurian
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
लातुरातील वळुची (बैल) कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे?
a
अहमदपुरी
b
जानवळ
c
जळकोट
d
देवणी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
वर्गीस कुरीयन हे नांव कशाशी संबंधित आहे ?
a
श्वेत क्रांती
b
निलक्रांती
c
सेंद्रीय शेती
d
मधुमक्षिका पालन
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.