योग्य जोड्या जुळवा. अ. पिवळी क्रांती 1. अन्नधान्य ब. निळी क्रांती 2. तेलबिया क. श्वेत क्रांती. 3. दुध उत्पादन ड. हरित क्रांती. 4. मास्यांचे उत्पादन

Match the correct pairs. A. Yellow Revolution 1. Food grains b. Blue Revolution 2. Oilseeds c. White revolution. 3. Milk production d. Green Revolution. 4. Production of fish
पर्याय (Options):
a
अ - 2, ब - 4, क - 3, ड - 1
A - 2, B - 4, C - 3, D - 1
✓ योग्य उत्तर
b
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
A - 2, B - 3, C - 4, D - 1
c
अ - 2, ब - 4, क - 1, ड - 3
A - 2, B - 4, C - 1, D - 3
d
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
A - 2, B - 3, C - 4, D - 1
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पिवळी क्रांती = तेलबिया (२), निळी क्रांती = मत्स्य उत्पादन (४), श्वेत क्रांती = दूध उत्पादन (३), हरित क्रांती = अन्नधान्य उत्पादन (१). योग्य जोडी: अ - २, ब - ४, क - ३, ड - १.

Yellow Revolution = Oilseeds (2), Blue Revolution = Fish Production (4), White Revolution = Milk Production (3), Green Revolution = Food Grain Production (1). Correct pairs: A - 2, B - 4, C - 3, D - 1.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा