📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Solapur City Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Solapur City Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
चुकीचा पर्याय ओळखा.
a
सुनिल गावस्कर - लीटल मास्टर
b
फिरोजशहा मेहता - मुंबईचा सिंह
c
सरोजिनी नायडु - फुलराणी
d
वर्गिस कुरियन - मिल्कमॅन ऑफ इंडिया
Q3
56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार.....
a
मिझोराम हे नवीन घटक राज्य बनले.
b
अरुणाचल प्रदेश हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली.
c
सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले.
d
गोवा हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली.
Q6
'आईसारखी आईच' यामधील अलंकार ओळखा.
a
दृष्टांत अलंकार
b
श्लेष अलंकार
c
रुपक अलंकार
d
अनन्वय अलंकार
Q11
चंदा ने द.सा.द.शे. 8 दराने 8000 रु. रक्कम 5 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?
a
3600 रु.
b
3250 रु.
c
3200 रु.
d
3400रु.
Q12
सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे. सर्वात कमी उंची कोणाची ?
a
सुजीत
b
सागर
c
विजय
d
अजित
Q15
खालीलपैकी योग्य विधान निवडा. 1) जी. व्ही. के. राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी. व्ही. के. राव समिती ची स्थापना 1985 साली झाली 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राजसंस्थेला प्रमुख भूमिका देण्याचे नमूद केले.
a
1 व 2
b
3 व 4
c
1, 2 व 4
d
2, 3 व 4
Q16
750 लिटर पाणी मावणान्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?
a
500 लीटर
b
450 लीटर
c
550 लीटर
d
600 लीटर
Q19
माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना, मेघनाचे वडिल विठठलपंत, त्यांची बहिण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?
a
आई
b
काकु
c
आत्या
d
मामी
Q22
'जो येईल तो पाहील' या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
a
आत्मवाचक
b
संबंधी
c
दर्शक
d
पुरुषवाचक
Q23
सर्व रस्ते घड्याळे आहेत. सर्व घड्याळे टेबल्स आहेत, तर सत्य अनुमान कोणते?
a
सर्व रस्ते टेबल्स आहेत
b
सर्व टेबल्स रस्ते आहेत
c
सर्व रस्ते टेबल्स नाहीत
d
काही रस्ते टेबल्स आहेत
Q24
एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे आहे. तर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 15 होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती ?
a
30
b
33
c
35
d
36
Q26
पाया 5 सेंमी व उंची 12 सेंमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?
a
11 सेंमी
b
10 सेंमी
c
17 सेंमी
d
13 सेंमी
Q27
खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?
a
राष्ट्रपती मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात.
b
जगभर भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
c
दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात.
d
भारताचे परराष्ट्राचे करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात.
Q29
खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?
a
कावळा झाडावर बसला
b
खुर्चीखाली पेन आहे
c
पतंग वर उडाला
d
चंद्र ढगामागे लपला
Q30
योग्य जोड्या जुळवा. अ. पिवळी क्रांती 1. अन्नधान्य ब. निळी क्रांती 2. तेलबिया क. श्वेत क्रांती. 3. दुध उत्पादन ड. हरित क्रांती. 4. मास्यांचे उत्पादन
a
अ - 2, ब - 4, क - 3, ड - 1
b
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
c
अ - 2, ब - 4, क - 1, ड - 3
d
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
Q33
एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहितात तर FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल?
a
LFOWRE
b
LEWOER
c
OLFREW
d
LEWORE
Q34
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
a
विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे.
b
विधान परिषद सदस्याचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो.
c
विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते.
d
विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.
Q35
तालिबान राजवट येण्याच्या वेळी……….हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले.
a
मो. फारुख सालेम
b
मो. हिनायतुल्ला
c
मो. अशरफ घणी
d
मो. मुल्ला आखुनजादा
Q37
एका टोपलीत चिकूचे 8, 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील?
a
120
b
116
c
64
d
124
Q38
50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्रॅ चहाच्या किती पुड्या तयार होतील?
a
300
b
400
c
150
d
200
Q43
एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
a
6
b
8
c
5
d
1
Q44
पोत्यातील संत्री व सफरचंद यांचे प्रमाण 8 : 5 आहे जर सफरचंदांची संख्या 160 आहे, तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती?
a
416
b
100
c
250
d
260
Q47
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला?
a
तोक्ते
b
गुलाब
c
हरिसन
d
निसर्ग
Q49
एका लॉटरीत मिळालेले रु. 7200 हे माला, शिला आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास शिलाचा वाटा किती?
a
2400 रु.
b
1600 रु
c
3200 रु.
d
1800 रु.
Q50
एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळाभेटी होतील?
a
100
b
99
c
43
d
45
Q51
सन 1996 ची सुरुवात सोमवार ने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
a
गुरुवार
b
शुक्रवार
c
शनिवार
d
रविवार
Q52
10 महिला रोज 6 तास काम एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?
a
4
b
6
c
8
d
10
Q54
नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिध्द आहेत?
a
कवी ग्रेस
b
कुमार गंधर्व
c
छोटा गंधर्व
d
बाल गंधर्व
Q55
एका पिशवीत 20 पैसे, 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1: 2 : 3 या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?
a
300
b
100
c
200
d
150
Q58
एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले असतील?
a
6
b
12
c
18
d
14
Q59
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5 x 9 = 54, 7 × 4 = 82 तर 9 × 8 = ?
a
27
b
49
c
63
d
72
Q60
A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसलाआहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत. तर E च्या डावीकडे सर्वांत शेवटी कोण बसला आहे?
a
B
b
A
c
D
d
C
Q65
पुर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस ही आहे?
a
कोव्हीशिल्ड
b
स्फुटनीक
c
बीसीजी
d
कोव्हॅक्सिन
Q67
एक दागिन्यांचा व्यापारी किंमतीवर 20% सूट देतो तरीही त्या 16% नफा होतो, जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर त्याची खरी (खरेदी) किंमत किती?
a
750 रु
b
600 रु
c
660 रु.
d
650 रु.
Q69
'मुलांनी शाळेत यावे' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a
सकर्मक कर्तरी
b
कर्मणी
c
भावे
d
अकर्मक कर्तरी
Q70
एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
a
पाच ठिकाणी
b
तीन ठिकाणी
c
चार ठिकाणी
d
सहा ठिकाणी
Q71
घड्याळातील तासकाटा व मिनीटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो?
a
6.00
b
12.00
c
3.39
d
9.00
Q72
एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?
a
केंद्र
b
ईडी
c
सीबीआय
d
एसीबी
Q73
“देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील अव्ययाचा प्रकार कोणता?
a
विकल्पबोधक
b
न्यूनत्वबोधक
c
परिणामबोधक
d
स्वरुपबोधक
Q74
एव्हरेस्ट शिखर पदाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?
a
मेघा सावंत
b
मानसी सेशू
c
अरुणिमा सिन्हा
d
अनामिका सेठी
Q75
मेजवाणीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघांत मिळून एक भाताचे भांडे, तिघांत मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांड्यात पदार्थ मागविले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते?
a
30
b
60
c
90
d
120
Q77
ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
a
270 मीटर
b
540 मीटर
c
162 मीटर
d
280 मीटर
Q78
या वेन आकृतीला जुळणारा पर्याय ओळखा. (image)
a
आशिया, भारत, पाकिस्तान
b
गाव, जिल्हा, राज्य
c
वादये, वीना, सनई
d
युरेनस, नेपच्यून, ज्युपीटर
Q79
एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती ?
a
33
b
34
c
36
d
35
Q80
तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?
a
6, 8,10
b
9, 12, 15
c
12, 8, 6
d
9, 12, 16
Q82
स, ला, ते - एकवचनी प्रत्यय व, स, ला, ना ते अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान (दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात ?
a
प्रथमा
b
द्वितीया
c
तृतीया
d
चतुर्थी
Q83
चूप, चूपचाप, गुपचूप, गप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत?
a
मौनदर्शक
b
विरोधदर्शक
c
संबोधन
d
रागदर्शक
Q84
…….. या भारतीय वंशाच्या महिला, उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहे.
a
कमला बेन
b
कमला हॅरिस
c
किरण पॉल
d
किरण राव
Q85
'चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते' या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?
a
चष्मा
b
चष्मा लावलेली
c
कॅरम
d
खेळते
Q86
एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करुन येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे,. तर ती मुळ संख्या कोणती?
a
54
b
27
c
63
d
36
Q91
A, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 5 वर्षांपुर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती?
a
92 वर्षे
b
62 वर्षे
c
67 वर्षे
d
87 वर्षे
Q92
संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
a
हिमाचल प्रदेश
b
अरुणाचल प्रदेश
c
मिझोराम
d
सिक्कीम
Q93
एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली. तर एकूण घोडे किती?
a
20
b
5
c
30
d
10
Q94
शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे ?
a
दक्षिण
b
उत्तर
c
पुर्व
d
यापैकी नाही
Q96
एका बॉक्सची लांबी 15 सेंमी, रुंदी 12 सेंमी व उंची 8 सेंमी असेलतर त्याचे घनफळ किती?
a
120 घ.सेमी
b
180 घ.सेमी
c
96 घ.सेमी
d
1440 घ.सेमी
Q97
P, Q, R, S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात, तर अशा किती जोड्या असू शकतात?
a
4
b
5
c
6
d
3
Q98
'तू माझे ऐकले हे बरे झाले'. वाक्यप्रकार ओळखा.
a
प्रधान वाक्य
b
मिश्र वाक्य
c
गौण वाक्य
d
संयुक्त वाक्य
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.