ऑपरेटिंग सिस्टीम व मायक्रोसॉफ्ट ऑफिस (OS & MS Office Shortcuts) प्रश्न उत्तरे - माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
ऑपरेटिंग सिस्टीम व मायक्रोसॉफ्ट ऑफिस (OS & MS Office Shortcuts) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
योग्य जोड्या जुळवा : ऑपरेटिंग सिस्टीम — ॲप्लिकेशन (उपयोगिता) अ. सिम्बियन — I. आय बी एम पीसी साठी प्रथम ऑपरेटिंग सिस्टीम ब. पाम — II. एम्बेडेड डिव्हाइसेस ज्यांना रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम लागते त्यासाठी डिझाईन केलेली. क. विंडोज सीई.नेट — III. हाताने धरलेल्या उपकरणांसाठी उदा. पीडीए ड. डॉस — IV. स्मार्ट सेल फोन्स मध्ये वापरतात पर्यायी उत्तरे :
Match the following : Operating System — Application a. Symbian — I. First operating system of IBM PC b. Palm — II. Designed for embedded devices requires real time operating system c. Windows CE.NET — III. For hand held devices like PDA's d. DOS — IV. Used in smart cell phones Options:
a
IV, III, II, I
IV, III, II, I
b
II, I, IV, III
II, I, IV, III
c
III, II, IV, I
III, II, IV, I
d
IV, II, III, I
IV, II, III, I
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019ऑपरेटिंग सिस्टीम व मायक्रोसॉफ्ट ऑफिस (OS & MS Office Shortcuts)
_____ ही एक प्लॅटफॉर्मरहित भाषा आहे जी प्रोग्रॅम एकदा लिहिण्याची आणि अशा कोणत्याही यंत्र / यंत्रणा, ब्राऊजर किंवा परिचालीत प्रणालीमध्ये (ऑपरेटींग सिस्टीम) अंतर्गत वापरासाठी संमती देते, जे ___ चा आधार घेते. वेबपेजकडून वापरले जाणारे लहान जावा प्रोग्रॅम जे नवीन कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डाऊनलोड केले जातात व सरळ ब्राऊजरमध्ये चालवले जातात, अशा लहान प्रोग्रॅमना _____ म्हणतात.
_____ is a platform in dependent language that allows programs to be written once and deployed on any machine, browser or operating system that supports ___. Small Java programs used by web pages, that are downloaded and run directly within a browser to provide new functionality are called as _____
a
C#, क्रॉस-कंपाइलर, प्लग-इन
C#, Cross-compiler, plug-in
b
जावा, JVM, अॅप्लेट
Java, JVM, applet
c
HTML, क्रॉस-असेंब्लर, ऑब्जेक्ट
HTML, Cross-assembler, object
d
C++, क्रॉस-कंपाइलर, ऑब्जेक्ट
C++, Cross-compiler, object
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011ऑपरेटिंग सिस्टीम व मायक्रोसॉफ्ट ऑफिस (OS & MS Office Shortcuts)
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.