📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
SRPF Nagpur Group 4 Police Bharti Question Paper 2017
पोलीस भरती 2017 - SRPF Nagpur Group 4 Police Bharti Question Paper 2017 | 98 प्रश्न
❓98 प्रश्न•🏆98 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
98 प्रश्न समाविष्ट Q1
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
a
जयंत पाटील
b
हर्षवर्धन पाटील
c
दिलीप वळसे पाटील
d
यापैकी नाही
Q2
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
a
संजय पांडे
b
प्रवीण दीक्षित
c
सतीश माथुर
d
हेमंत नगराळे
Q3
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत ?
a
नवाब मलिक
b
यशोमती ठाकूर
c
आदित्य ठाकरे
d
राजेश टोपे
Q4
2021 च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही ?
a
मीराबाई चानू
b
पी.व्ही. सिंधू
c
नीरज पांडे
d
रवी कुमार दहिया
Q8
महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहेत ?
a
महाळ व पुणे
b
नागपूर व धुळे
c
कोल्हापूर व पुणे
d
नागपूर व पुणे
Q10
भारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?
a
न्या. रंजन गोगाई
b
न्या. शरद बोबडे
c
न्या. एन. व्ही. रामण्णा
d
न्या. वाय. चंद्रचूड
Q11
2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला ?
a
आशा भोसले
b
लता मंगेशकर
c
सचिन तेंडुलकर
d
बाबासाहेब पुरंदरे
Q12
कोरोना विषाणूच्या चाचणी साठी वापरली जाणारी आरटी-पीसीआर चाचणी म्हणजे काय ?
a
रिवर्स ट्रान्सक्रिप्शन - पॉलीमरेस चैन रिएक्शन
b
रिवर्स ट्रान्सफॉरमिंग पॉलीमरेस चैन रिएक्शन
c
रिवर्स ट्रान्सक्रिप्शन पोलिटिकल चैन रिएक्शन
d
रिवर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेस चैन रिप्लेसर
Q13
सध्याच्या परीसिमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
a
न्या. धर्माधिकारी
b
न्या. शरद बोबडे
c
न्या. रंजन गोगाई
d
न्या. रंजना देसाई
Q14
भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली ?
a
महाराष्ट्र
b
आंध्र प्रदेश
c
बिहार
d
कर्नाटक
Q16
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
a
एन.के. सिंग
b
वाय. व्ही. रेड्डी
c
सी. रंगराजन
d
विजय केळकर
Q17
पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
a
इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
b
राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान
c
पंडीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान
d
महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान
Q20
उपराष्ट्रपती हे -------------------- चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
a
लोकसभा
b
विधानसभा
c
विधानपरिषद
d
राज्यसभा
Q21
अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालायची स्थापना कोणी केली ?
a
बाबा आमटे
b
डॉ. सुनिल देशमुख
c
डॉ. पंजाबराव देशमुख
d
डॉ. शिवाजी पटवर्धन
Q23
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?
a
ओझोन
b
प्राणवायू
c
कार्बन डायऑक्साइड
d
कार्बन मोनोऑक्साइड
Q24
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म कधी झाला ?
a
11 एप्रिल 1827
b
11 एप्रिल 1828
c
18 एप्रिल 1827
d
18 एप्रिल 1828
Q25
व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
a
आर्थिक धोरण
b
हरित क्रांती
c
शैक्षणिक धोरण
d
धवल क्रांती
Q31
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पंकज लांब दोरी आणायला गेला. पंकज दोरी आणायला लांब गेला.
a
विशेषण, क्रियाविशेषण
b
क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय
c
नाम, नाम
d
नाम, विशेषण
Q36
खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे ?
a
तिला आंबट दही खाववते.
b
त्याला खारीक चाववते.
c
राम ने आंबा खाल्ले.
d
तो आंबा खातो.
Q39
सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?
a
कोणी यावे, कोणी जावे.
b
हा रबरी चेंडू आहे.
c
कोणी बक्षीस मिळवले ?
d
कोण आहे तिकडे ?
Q41
शामा चित्र काढत राहील. या वाक्याचा काळ ओळखा.
a
रीति भविष्यकाळ
b
साधा भविष्यकाळ
c
पूर्ण भविष्यकाळ
d
साधा वर्तमानकाळ
Q42
पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
a
गतिदर्शक
b
निश्चयदर्शक
c
आवृत्तीदर्शक
d
यापैकी नाही
Q43
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण
a
उभयान्वयी अव्यय
b
शब्दयोगी अव्यय
c
क्रियाविशेषण
d
केवलप्रयोगी अव्यय
Q44
अबब ! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
a
केवलप्रयोगी अव्यय
b
विशेषण
c
उभयान्वयी अव्यय
d
क्रियापद
Q45
तू काही आता लहान नाहीस - या साठी होकारार्थी पर्याय निवडा.
a
तू केव्हा मोठा होणार आहेस ?
b
तू आता लहान उरला नाहीस.
c
तू आता मोठा झाला आहेस.
d
मोठा हो जरा, आता तरी !
Q46
लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
a
लक्ष्मीचा पती
b
लक्ष्मी आहे कांता ज्याची तो
c
लक्ष्मीचा कांत
d
लक्ष्मी + कांत
Q48
खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. अधांतरी लोंबकळणारा
a
स्वर्ग
b
आकाश
c
अंतराळ
d
त्रिशंकू
Q49
नाचता येईना अंगण वाकडे
a
कोल्हा काकडीला राजी
b
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
c
चोराच्या उलट्या बोंबा
d
चोराच्या मनात चांदणे
Q52
खालीलपैकी कोणती जोडी DRIVE चा IREDV शी असलेला संबंध दर्शविते.
a
LOWER : WORLE
b
AMONG : OMNAG
c
WORDS : OSWDR
d
STRAY : TRASY
Q55
जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?
a
लाल
b
हिरवा
c
पिवळा
d
जांभळा
Q56
एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते ?
a
21000
b
23500
c
22000
d
27500
Q57
A हा B पेक्षा कमी धावतो आणि Bहा C च्या वेगाएवढ्या वेगाने परंतु C पेक्षा जास्त वेगाने नव्हे, धावत असेल; तर A शी तुलना करता C कसा धावतो ?
a
A पेक्षा कमी वेगाने
b
A पेक्षा जलद
c
A च्या वेगाएवढ्या वेगाने
d
दिलेली माहिती अपुरी आहे
Q58
पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रिता ही उजव्या बाजूस आहे. रिता नंतर सीता तीच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसले आहे ?
a
लिना
b
मीना
c
गीता
d
सीता
Q59
मी पुरुष आहे. सुनील चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे. सुनील हा ................
a
माझा भाऊ
b
माझे वडील
c
माझे आजोबा
d
मी स्वतः
Q60
अनिल हा सुनिता पेक्षा दुप्पट वयाचा आहे. तीन वर्षापूर्वी, त्याचे वय सुनिताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. तर अनिलचे सध्याचे वय किती ?
a
6 वर्ष
b
8 वर्ष
c
12 वर्ष
d
16 वर्ष
Q61
घड्याळीत दुपारी 3 वाजून 30 मिनिटे झाली असता तास काटा व मिनीट काटा यांच्या मध्ये किती अंशाचा कोन होईल ?
a
75°
b
65°
c
95°
d
105°
Q62
5, 2 व 9 या पैकी प्रत्येक अंक एकदाच वापरुन तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा.
a
646
b
656
c
952
d
693
Q63
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती ?
a
30, 20
b
32, 18
c
26, 24
d
28, 22
Q65
जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G, याच प्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहीला जाईल ?
a
KEVQRSU
b
KUVQSRU
c
LEVQSRC
d
LEUPRQC
Q66
एका सांकेतिक भाषेत जर BACK हा शब्द 4-2-6-22 असा लिहिला तर SUPERMAN हा शब्द कसा लिहावा ?
a
19-21-16-5-18-13-1-14
b
38-42-32-10-26-36-2-28
c
38-42-32-10-26-26-2-28
d
38-42-32-10-36-26-2-28
Q68
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल ?
a
सोमवार
b
रविवार
c
शनिवार
d
मंगळवार
Q69
20000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता ?
a
40 गुणिले 50
b
400 गुणिले 500
c
40 गुणिले 500
d
250 गुणिले 40
Q71
500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे. 10 रुपये सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील ?
a
5 वर्ष
b
20 वर्ष
c
10 वर्ष
d
15 वर्ष
Q73
(20/23) + (21/23) + (19/23) + ? = 3 तर ? च्या जागी कोणती संख्या येईल ?
a
2/23
b
5/20
c
7/23
d
9/23
Q74
सचिन ने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली, तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती ?
a
80
b
76
c
78
d
82
Q75
दोन विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
a
40%
b
30%
c
70%
d
60%
Q76
एका वस्तुला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो. ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल ?
a
2626
b
2727
c
2525
d
2750
Q79
दोन संख्या 3 : 4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावि कोणता ?
a
संख्या 8, 36 लसावि 84
b
संख्या 4, 12 लसावि 40
c
संख्या 12, 16 लसावि 48
d
यापैकी नाही
Q82
वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल ?
a
120
b
60
c
40
d
45
Q83
जर एका क्रिकेटपटू च्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56 आहे, तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 धावा होईल ?
a
18
b
24
c
20
d
16
Q84
एक रेल्वे ताशी 40 कि.मी. प्रती तास वेगाने धावते, तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल ?
a
152.6
b
136
c
140.4
d
160
Q86
शिरीषने 9200 ला खरेदी केलेला टि.व्ही. 11500 ला विकला, तर शेकडा नफा किती ?
a
32%
b
28%
c
30%
d
25%
Q87
तीन संख्याचे गुणोत्तर 8 : 3 : 4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे, तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती ?
a
2704
b
1521
c
1600
d
14400
Q89
5 वर्षांनंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे, तर बालाजीचे आजचे वय काढा.
a
25
b
30
c
28
d
32
Q90
द.सा.द.शे. 8% दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल ?
a
2000
b
1600
c
1200
d
1400
Q92
6561 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते ?
a
16
b
36
c
20
d
25
Q93
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
a
10%
b
12.5%
c
15%
d
7.5%
Q95
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
a
2468
b
1264
c
2464
d
3264
Q96
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
a
57800
b
28900
c
115600
d
408000
Q97
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
a
रुपये 20000
b
रुपये 45000
c
रुपये 30000
d
रुपये 25000
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.