महासराव
महासराव

रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?

पर्याय (Options):
a
रुपये 20000
b
रुपये 45000
c
रुपये 30000
d
रुपये 25000
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गाय , म्हैस व बैल = 4 : 8 : 5 , एकूण किंमत = 85000 बैलाची किंमत = = = = 25000 रुपये

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा