महासराव
महासराव

अ) रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. ब) राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत. क) रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. ड) पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. इ) रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत.तर सर्वांत जास्त मार्क कोणाला मिळाले?

पर्याय (Options):
a
राम
b
पद्मा
c
राणी
d
रत्ना
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिलेल्या माहितीनुसार रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत आणि रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत, त्यामुळे रत्नाला सर्वाधिक मार्क मिळाले आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा