महासराव
महासराव

एक असा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी 20 कि.मी. पेक्षा जास्त वेगाने चालवू शकत नाही, तर अशा खराब रोडवरून चार चाकी वाहन चालवत असतांना प्रचलित नियमानुसार सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे काय?

पर्याय (Options):
a
होय
✓ योग्य उत्तर
b
नाही
c
वाहनाला हादरे नसतील तर आवश्यकता नाही
d
स्वतःला आवश्यता वाटत नसली तर नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन अधिनियमानुसार चारचाकी वाहन कोणत्याही रस्त्यावर चालवताना चालकाने आणि प्रवाशांनी सीटबेल्ट लावणे कायदेशीररित्या अनिवार्य (होय) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔