महासराव
महासराव

भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे?

पर्याय (Options):
a
कलम 14 ते 32
b
कलम 14 ते 18
✓ योग्य उत्तर
c
कलम 19 ते 20
d
कलम 25 से 32
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या भाग ३ मधील कलम १४ ते १८ दरम्यान भारतीय नागरिकांना समानतेचा मूलभूत हक्क (Right to Equality) प्रदान करण्यात आला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा