महासराव
महासराव

एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यांत एकूण किती स्पर्धक बाद होतील?

पर्याय (Options):
a
16
b
26
c
28
✓ योग्य उत्तर
d
22
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
फेरी १: ३२/२ = १६ बाद; फेरी २: १६/२ = ८ बाद; फेरी ३: ८/२ = ४ बाद. पहिल्या ३ फेऱ्यांत एकूण बाद स्पर्धक = १६ + ८ + ४ = २८ स्पर्धक.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔