महासराव
महासराव

खालील पैकी कोणता संधी विग्रह चुकीचा आहे?

पर्याय (Options):
a
नाहीसा = नाही + असा
b
नदीत = नदी + आत
c
खिडकीत = खिड़की + आत
d
लाडूत = लाड + उत
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठी विशेष संधीनुसार 'लाडू + त = लाडूत' असा विग्रह होतो; 'लाड + उत' हा विग्रह चुकीचा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा