महासराव
महासराव

एप्रिल नंतर मे महिना येतो. अधोरेखित शब्दांची जात कोणती ?

पर्याय (Options):
a
क्रियाविशेषण अव्यय
b
शब्दयोगी अव्यय
✓ योग्य उत्तर
c
उभयान्वयी अव्यय
d
क्रियाविशेषण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘नंतर’ हा शब्द दोन शब्दांमधील क्रम किंवा संबंध दर्शवतो, त्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा