महासराव
महासराव

‘रामाने ब्रेक लावला म्हणुन गाडी थांबली'. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय……… प्रकारातील आहे.

पर्याय (Options):
a
परिणामबोधक
✓ योग्य उत्तर
b
उद्देशबोधक
c
संकेतबोधक
d
कारणबोधक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘म्हणून’ हा उभयान्वयी अव्यय कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध दर्शवतो, त्यामुळे तो परिणामबोधक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा