महासराव
महासराव

‘गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे’ वरील वाक्याचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
केवल वाक्य
b
मिश्र वाक्य
✓ योग्य उत्तर
c
संयुक्त वाक्य
d
नकारार्थी वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘म्हणाले की’ या संयुक्त अव्ययामुळे मुख्य वाक्यात उपवाक्य समाविष्ट झाल्याने हे वाक्य मिश्र वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा