महासराव
महासराव

(3x + 5) हि एक सम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे?

पर्याय (Options):
a
3x-1
b
3x
✓ योग्य उत्तर
c
3x+1
d
3x+3
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
(३x + ५) सम संख्या असेल तर (सम - विषम = विषम) या नियमानुसार ३x ही विषम संख्या असेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔