महासराव
महासराव

वाहतुकीच्या रस्त्यावर 'झेब्रा' क्रॉसिंग कशा करीता आखलेले असतात?

पर्याय (Options):
a
दुचाकी स्वारांना रस्ता ओलांडण्यासाठी
b
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी
✓ योग्य उत्तर
c
रुग्ण वाहीकांना जाण्यासाठी
d
पोलीस बिट मार्शलला जाण्यासाठी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रस्त्यावरील पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी पांढऱ्या पट्ट्यांचे झेब्रा क्रॉसिंग (Zebra Crossing) बनवलेले असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔