महासराव
महासराव

उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही?

पर्याय (Options):
a
एन. एच. 52
b
एन. एच. 65
c
एन. एच. 361
d
एन. एच. 53
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय महामार्ग ५३ (NH-53) हा उत्तर महाराष्ट्रातून (धुळे-जळगाव-नागपूर) जातो, तो धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून जात नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा