महासराव
महासराव

सकाळी 6:00 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या त्यांच्यातील अंतर 1000 किमी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 km/hr व 70 km/hr आहे, तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?

पर्याय (Options):
a
दुपारी 1:00
b
दुपारी 2:00
✓ योग्य उत्तर
c
दुपारी 3:30
d
दुपारी 2:30
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सापेक्ष वेग = ५५ + ७० = १२५ किमी/तास. वेळ = १००० ÷ १२५ = ८ तास. सकाळी ६:०० + ८ तास = दुपारी २:०० वाजता भेटतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔