महासराव
महासराव

एका स्पर्धेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतला. तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?

पर्याय (Options):
a
37/50
✓ योग्य उत्तर
b
15/27
c
27/37
d
25/52
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
n(A∪B) = २५ + २७ - १५ = ३७ विद्यार्थी. क्रिकेट किंवा फुटबॉल खेळणारा विद्यार्थी मिळण्याची संभाव्यता = ३७/५०.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔