महासराव
महासराव

'ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे ‘या’ कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणापैकी योग्य उत्तर ओळखा.

पर्याय (Options):
a
साने - सान्या - सान्यांनी
✓ योग्य उत्तर
b
कुत्रा - कुत्र्यास - कुत्र्या
c
पाणी - पाण्या - पाण्याने - पाण्यांनी
d
राम - रामा - रामाला
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'साने' या ए-कारान्त नामाचे विभक्ती प्रत्यय लागताना सामान्यरूप 'सान्या' (उदा. सान्यांनी) असे या-कारान्त होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा