महासराव
महासराव

आपण चार चाकी वाहन घेवून घराकडून ऑफीसकडे एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावरून प्रवास करत असतांना 500 मीटर पुढे आल्यावर घरी जेवणाचा डबा विसरल्याचे आपल्या लक्षात आल्यावर :-

पर्याय (Options):
a
हळूहळू वेगात गाडी रिव्हर्स गिअर मध्ये मागे घराकडे घ्याल.
b
गाडी पटकन रिव्हर्स गिअर मध्ये घराकडे घ्याल.
c
मागे वाहने नसल्यास जाग्यावर गाडी वळवून माघारी जाल.
d
एकमार्गी रस्ता पार करुन संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकमार्गी (One-Way) रस्त्यावर विरुद्ध दिशेने गाडी वळवणे किंवा चालवणे कायद्याने गुन्हा असल्याने एकमार्गी रस्ता पूर्ण संपल्यानंतरच योग्य मार्गाने परतावे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔