महासराव
महासराव

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा- केसाने गळा कापणे.

पर्याय (Options):
a
विश्वासघात करणे
✓ योग्य उत्तर
b
खुन करणे
c
केसाने मान कापणे
d
केसाने धरून ठेवणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘केसाने गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ विश्वासघात करणे किंवा दुष्टमित्रपणा करणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा