महासराव
महासराव

खालील नृत्य प्रकार व राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ. लेझिम 1. हरियाणा ब. गिड्डा 2. उत्तर प्रदेश क. कजरी 3. राजस्थान ड. घुमर 4. महाराष्ट्र

पर्याय (Options):
a
अ-4. ब- 1,क-2, ड-3
✓ योग्य उत्तर
b
अ-4,ब-2,क-3,ड-1
c
अ-4,ब-3,क-ड,-2
d
अ-2,ब-3,क-4. ड-1
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लेझिम = महाराष्ट्र (४), गिड्डा = हरियाणा/पंजाब (१), कजरी = उत्तर प्रदेश (२), घुमर = राजस्थान (३). योग्य जोडी पर्याय (A): अ-४, ब-१, क-२, ड-३.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔