महासराव
महासराव

भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?

पर्याय (Options):
a
महात्मा गांधी
b
मदर तेरेसा
c
रवींद्रनाथ टागोर
✓ योग्य उत्तर
d
सि.व्हि. रमण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती रवींद्रनाथ टागोर हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा