महासराव
महासराव

खालील पैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे?

पर्याय (Options):
a
अनारसा
b
दलाल
c
दूध
✓ योग्य उत्तर
d
भोजन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संस्कृतमधील मूळ तत्सम शब्द 'दुग्ध' यापासून बदल होऊन मराठीत तयार झालेला 'दूध' हा तद्भव शब्द आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा