महासराव
महासराव

खालील बाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अवदसा आठवणे

पर्याय (Options):
a
चांगला बदडून काढणे
b
एकच परिस्थिती असणे
c
वाईटाची इच्छा होणे
✓ योग्य उत्तर
d
विघ्न निर्माण करणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अवदसा आठवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'वाईटाची इच्छा होणे' किंवा 'अपशकुनी विचार येणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा