महासराव
महासराव

आपणास ऑफीसला महत्वाच्या कामानिमित्त लवकर जायचे असतांना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे. आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहणास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे तर आपण काय कराल?

पर्याय (Options):
a
आपण वारंवार हॉर्न वाजवून पटकन ओव्हरटेक कराल
b
समोर रुंद रस्ता असल्यास ओवरटेक कराल
c
समोरच्या वाहन चालकांने ओव्हरटेक करण्यासाठी इशारा दिल्यास ओव्हरटेक कराल
✓ योग्य उत्तर
d
डाव्या बाजूने ओव्हरटेक कराल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ओव्हरटेक करण्यापूर्वी समोरच्या वाहन चालकाने इशारा दिल्यासच सुरक्षितपणे ओव्हरटेक करणे आवश्यक आहे, कारण अचानक ओव्हरटेक करणे अपघाताचा धोका निर्माण करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔