महासराव
महासराव

दोन नाणी हवेत फेकली असता कमीतकमी दोन छापा (Head) मिळण्याची संभाव्यता किती आहे?

पर्याय (Options):
a
1/4
✓ योग्य उत्तर
b
3/4
c
1/3
d
1/2
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण शक्यता = {HH, HT, TH, TT} = ४. कमीत कमी २ छापा (HH) मिळण्याची घटना = १. संभाव्यता = १/४.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔