महासराव
महासराव

सहा पुस्तके A, B, C, D, E आणि F जी एकामागे एक लावलेली आहेत. B, C, E आणि F पुस्तकांना हिरवी कव्हर लावलेली आहेत. उरलेल्या पुस्तकांना पिवळ्या रंगाची कव्हर लावलेली आहे. पुस्तक A, B आणि D हि नवीन आवृती आहे. A, B आणि C हे कायद्याचे पुस्तक आहे, व उरलेली पुस्तके वैद्यकिय पुस्तके आहेत, तर दोन हिरवी कव्हर असलेली व वैद्यकिय असलेली पुस्तके कोणती?

पर्याय (Options):
a
B व C
b
E व F
✓ योग्य उत्तर
c
C व E
d
C व F
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हिरवे कव्हर असलेली पुस्तके = B, C, E, F. वैद्यकीय पुस्तके = D, E, F. दोन्ही अटी पूर्ण करणारी पुस्तके E आणि F आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔