महासराव
महासराव

गाडी चालवत असतांना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय कराल?

पर्याय (Options):
a
फोन घेणार नाही
✓ योग्य उत्तर
b
ब्ल्यूटूथ हँडसट चा वापर करून फोन घेणार
c
समोरुन वाहने येत नसतील तर ब्ल्यूटूथ हँडसेट चा वापर करून फोन घेणार
d
रात्रीची वेळ असेल तर फोन घेणार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवत असताना मोबाईल वापरणे दंडनीय गुन्हा असल्याने 'फोन घेणार नाही' किंवा गाडी सुरक्षित बाजूला थांबवूनच बोलेन.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा