महासराव
महासराव

देशामध्ये महाराष्ट्र लोकसंखेच्या बाबतीत…….क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने…..क्रमांकाचे राज्य आहे.

पर्याय (Options):
a
2 आणि 3
✓ योग्य उत्तर
b
3 आणि 4
c
3 आणि 2
d
4 आणि 2
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र राज्य लोकसंख्येच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकाचे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔